शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

नक्षलवाद्यांशी दोन हात करताना घातली यशाला गवसणी, यूपीएससी परीक्षेत दिंडोरीच्या राजू वाघ यांचे यश

By संकेत शुक्ला | Updated: April 22, 2025 23:36 IST

नाशिक जिल्ह्यातून तीन विद्यार्थ्यांनी यश मिळविले असून दिंडोरी येथील राजू वाघ हा युवक नक्षलवादी भागात सीमारेषेवर सीमा सुरक्षेची जबाबदारी सांभाळत असून यादरम्यानच त्याने परीक्षेची तयारीही केली आहे. त्यात गेल्या ४ वर्षांपासून सीमारेषेवर काम करताना त्यांनी बऱ्याच वेळेला नक्षलवाद्यांशी दोन हातही केले आहेत.

नाशिक : नक्षलवादी भागात काम करताना देशाच्या सुरक्षिततेची जबाबदारी पार पाडत असतानाच केंद्रीय लोकसेवा आयोगाचीपरीक्षा उत्तीर्ण होत दिंडोरीतील राजू वाघ यांनी यशाचा एक नवा आदर्श निर्माण केला आहे. सामान्य शिक्षकाच्या घरातील या युवकाने आयोगाच्या परीक्षेत देशात ८७१ वी रँक मिळवली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात यूपीएससीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी (दि. २२) जाहीर करण्यात आला असून त्यात मराठी विद्यार्थ्यांनी झेंडा रोवला आहे. नाशिक जिल्ह्यातून तीन विद्यार्थ्यांनी यश मिळविले असून दिंडोरी येथील राजू वाघ हा युवक नक्षलवादी भागात सीमारेषेवर सीमा सुरक्षेची जबाबदारी सांभाळत असून यादरम्यानच त्याने परीक्षेची तयारीही केली आहे. त्यात गेल्या ४ वर्षांपासून सीमारेषेवर काम करताना त्यांनी बऱ्याच वेळेला नक्षलवाद्यांशी दोन हातही केले आहेत.दिंडोरी येथील आंबेगाव परिसरातील सामान्य घरातील राजूने नागपूरच्या एमआयटीमधून अभियांत्रिकीची पदवी घेतली. पदवी मिळाल्यानंतर एका कंपनीत अभियंता म्हणून नोकरी करतानाच स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली. त्यादरम्यान सीआरपीएफमध्ये नियुक्ती झाल्यानंतर गेल्या चार वर्षांपासून तो छत्तीसगडमधील बत्तर येथे सीमावर्ती भागात कार्यरत आहे. हे काम करतानाच स्पर्धा परीक्षेची तयारी सुरूच ठेवली होती. दरम्यान, अनेकदा नक्षलवाद्यांशी त्यांनी दोन हातही केले. या अनुभवाचा पुढच्या कार्यकाळात नक्कीच फायदा होईल असा विश्वास राजूने व्यक्त केला. वडील शिक्षक असल्याने आपला मुलगा मोठ्या पदावर कार्यरत व्हावा, ही त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण स्पर्धा परीक्षा दिल्याचे राजूने सांगितले. विशेष म्हणचे त्यांची पत्नी पौर्णिमा गावित यांनी राज्य सेवा परीक्षेत उत्तीर्ण होत वर्धा येथे मुख्याधिकारी पदाला गवसणी घातली आहे.गेल्या सहा वर्षांपासून मी परीक्षा देतो आहे. प्रयत्नातील सातत्य आणि कठोर परिश्रम या जोरावरच यशाचा मार्ग प्रशस्त होतो. क्लास कमी; परंतु स्वत: अभ्यास करून मी हे या मिळवले आहे. या यशात आई-वडील आणि पत्नीचाही वाटा आहे.- राजू वाघफोटो : २२राजू वाघ

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोगexamपरीक्षा