शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

येवल्यातील पिक नुकसानीची राजू शेट्टी यांनी केली पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 21:24 IST

येवला : शेतकऱ्यांचे हातात आलेले पिक हिसकावले गेल्याने शेतकऱ्यांना मदतीचा आधार देण्याची गरज आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागली तरी राज्यपालांना भेटून तत्काळ जाहीर मदत शेतकºयांना देण्याची मागणी करणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व माजी खासदार राजु शेट्टी यांनी दिली.

ठळक मुद्देशेतातील मका व कांदा पिकाच्या नुकसानीची पाहणी

येवला : शेतकऱ्यांचे हातात आलेले पिक हिसकावले गेल्याने शेतकऱ्यांना मदतीचा आधार देण्याची गरज आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागली तरी राज्यपालांना भेटून तत्काळ जाहीर मदत शेतकºयांना देण्याची मागणी करणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व माजी खासदार राजु शेट्टी यांनी दिली.शेट्टी यांनी अनकाई येथे शेतकरी पंडित जाधव व दत्तु देवकर यांच्या शेतातील मका व कांदा पिकाच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी सरपंच डॉ. सुधीर जाधव, स्वाभिमानीचे तालुका अध्यक्ष श्रावण देवरे यांनी तालुक्यातील पिकांच्या नुकसानीची माहिती शेट्टी यांना दिली.या शेतकºयांशी चर्चा करत त्यांनी नुकसानीची माहिती घेतली. शेतकरी, शेतमजूर अडचणीत असून त्यांना मदतीचा हात देण्यासाठी लवकर शासन स्थापन व्हावे अशी आपली भूमिका असून मी महाआघाडी सोबत आहे. मका, द्राक्ष, कांदे, कपाशी, सोयाबीन आदी पिकांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. सर्व पिके पूर्ण उध्वस्त झाल्याचे जिल्ह्यात पाहिले आहे, त्यामुळे शेतकºयांना आधाराची गरज असून आम्ही नक्कीच आवाज उठवू असेही ते म्हणाले.तालुक्यात पाऊस कमीच असल्याने खरीप हंगाम निघतो. पण यंदा खरीप हंगाम पावसाने धुऊन नेला आहे. खरीप गेले आता रब्बी हंगामाची शाश्वती नाही. त्यामुळे शासन दरबारी आवाज उठवून शेतकºयांना मोठी आर्थिक मदत मिळवून द्यावी अशी मागणी शेट्टी यांच्याकडे डॉ. सुधीर जाधव यांनी केली.यावेळी रविंद्र तळेकर, निलेश चव्हाण, बाबुलाल कासलीवाल, रावसाहेब सोनवणे, गणपत देवकर, आनंदा वैद्य, दिलीप वैद्य, संतोष वैद्य, भिवराज व्यापारे, पंडित जाधव, किरण बढे, नाना सोनवणे आदी उपस्थित होते. 

टॅग्स :FarmerशेतकरीRaju Shettyराजू शेट्टी