राजमाता जिजाऊ जन्मोत्सव सोहळा जल्लोशात साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:35 IST2021-01-13T04:35:57+5:302021-01-13T04:35:57+5:30
राजमाता जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने सोमवारी शिवव्याख्याते नितीन डांगे पाटील यांचे प्रबोधनात्मक व्याख्यान झाले. त्याचप्रमाणे, शाहीर संविधान गायकवाड ...

राजमाता जिजाऊ जन्मोत्सव सोहळा जल्लोशात साजरा
राजमाता जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने सोमवारी शिवव्याख्याते नितीन डांगे पाटील यांचे प्रबोधनात्मक व्याख्यान झाले. त्याचप्रमाणे, शाहीर संविधान गायकवाड यांनी क्रांतिगीतांचे सादरीकरण केले, तर किरण पवार, मयूर पवार, बंटी भागवत यांनी मर्दानी खेळांच्या प्रात्यक्षिकांचे सादरीकरणे केले, यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाअध्यक्ष स्वप्निल इंगले, सचिव नितीन रोटे , कार्याध्यक्ष बाळासाहेब खैरे, शहराध्यक्ष प्रफुल्ल वाघ, विक्रम गायधनी, लकी बावस्कर, विकी ढोले, ऋषी खैरे, राजेश गौतम, दर्शन बोरस्ते, सनी ठाकरे, विकी साठे आदी उपस्थित होते.
(आरफोटो -११ संभाजी ब्रिगेड) राजमाता जिजाऊ यांच्या जन्मोत्सव सोहळ्याप्रसंगी उपस्थित संभाजी ब्रिगेडचे जिल्हाअध्यक्ष स्वप्निल इंगले यांच्यासह नितीन रोटे, बाळासाहेब खैरे, प्रफुल्ल वाघ, विक्रम गायधनी, लकी बावस्कर, विकी ढोले, ऋषी खैरे, राजेश गौतम आदी.