राजेश सूर्यवंशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 04:07 IST2021-05-04T04:07:09+5:302021-05-04T04:07:09+5:30

फोटो हार्ड कॉपी ------------------ लिलाधर ढाके नाशिक : सार्वजनिक बांधकाम विभागातून कार्यकारी अभियंता पदावरून सेवानिवृत्त झालेले लिलाधर तुकाराम ढाके ...

Rajesh Suryavanshi | राजेश सूर्यवंशी

राजेश सूर्यवंशी

फोटो

हार्ड कॉपी

------------------

लिलाधर ढाके

नाशिक : सार्वजनिक बांधकाम विभागातून कार्यकारी अभियंता पदावरून सेवानिवृत्त झालेले लिलाधर तुकाराम ढाके (६९) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यापश्चात पत्नी, मुलगा, सून, मुलगी, जावई असा परिवार आहे.

फोटो

हार्ड कॉपी

------------------

रेखा पगारे

नाशिक : श्रीमती रेखा दिनकर पगारे (६२, रा. बोधलेनगर) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यापश्चात पती, दोन मुले, तीन मुली, नातवंडे असा परिवार आहे. सेवानिवृत्त वीज कर्मचारी दिनकर पगारे यांच्या पत्नी होत.

फोटो

हार्ड कॉपी

---------------------

विठाबाई जाधव

नाशिक : कुंभार समाज महिला मंडळाच्या विठाबाई दशरथ जाधव (६९, कथडा, जुने नाशिक) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यापश्चात दोन मुली, दीर, भावजय, तीन पुतणे, जावई, सुना, नातू, पणतू असा परिवार आहे.

फोटो

हार्ड कॉपी

------------------------

Web Title: Rajesh Suryavanshi