शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
भाजपा उमेदवार राम सातपुतेंची सोशल मीडियावर बदनामी; कॉंग्रेस कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल
4
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
5
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
6
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
7
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
8
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
9
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
10
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
11
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
12
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
13
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
14
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
15
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
16
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
17
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
18
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
19
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
20
माझ्याशी लग्न करणार?; 'त्याने' २४ हून अधिक महिलांना फसवलं; अखेर मुंबई पोलिसांनी बिंग फोडलं

शिवाजी महाराजांचा पुतळा उभारावा : मुंबईच्या ‘सीएसटी’वरील राणी व्हिक्टोरीयाचा पुतळा इंग्रज गुलामगिरीचे प्रतीक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 5:02 PM

नाशिक : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल मुंबईच्या रेल्वेस्थानकाच्या ऐतिहासिक इंग्रजकाळातील वास्तूवरील व्हिक्टोरीया राणीचा पुतळा काढण्याची मागणी छत्रपती शिवाजी मुस्लीम ब्रिगेडच्या वतीने जिल्हाधिका-यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.राज्याच्या राजधानी मुंबईच्या अतीमहत्त्वाचे रेल्वेस्थानकाचे नामकरण करण्यात आले आहे; मात्र या रेल्वेस्थानकाच्या इमारतीवर  व्हिक्टोरीया राणीचा पुतळा आजही पहवयास मिळतो. सदर पुतळा हटवून त्या जागेवर छत्रपती ...

ठळक मुद्देरेल्वेस्थानकाच्या इमारतीवर व्हिक्टोरीया राणीचा पुतळा आजही पहवयास मिळतो रेल्वेस्थानकाचे नामकरण करण्यात आले १९ फेब्रुवारी रोजी शिवाजी महराज जयंतीच्या औचित्यावर त्यांचा पुतळा उभारावा

नाशिक : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल मुंबईच्या रेल्वेस्थानकाच्या ऐतिहासिक इंग्रजकाळातील वास्तूवरील व्हिक्टोरीया राणीचा पुतळा काढण्याची मागणी छत्रपती शिवाजी मुस्लीम ब्रिगेडच्या वतीने जिल्हाधिका-यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.राज्याच्या राजधानी मुंबईच्या अतीमहत्त्वाचे रेल्वेस्थानकाचे नामकरण करण्यात आले आहे; मात्र या रेल्वेस्थानकाच्या इमारतीवर  व्हिक्टोरीया राणीचा पुतळा आजही पहवयास मिळतो. सदर पुतळा हटवून त्या जागेवर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविला जावा, असे निवदेनात म्हटले आहे. इंग्रजांच्या गुलामगिरीचे प्रतिक असलेला हा पुतळा त्वरीत हटवावा य १९ फेब्रुवारी रोजी शिवाजी महराज जयंतीच्या औचित्यावर त्यांचा पुतळा उभारावा, अशी मागणी छत्रपती शिवाजी मुस्लीम ब्रिगेडच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांच्याकडे केली आहे. सदर निवेदन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या नावाने देण्यात आाले आहे. हा पुतळा हटविण्यात आला नाही तर संघटनेच्या वतीने व्हिक्टोरीया राणी पुतळा हटाव आंदोलन करण्याचा इशारा निवदेनातून देण्यात आला आहे. निवेदनावर अजीज पठाण, माधुरी भदाणे, योगेश मिसाळ, इब्राहीम अत्तार, रफिक साबीर, बशीर शेख आदि पदाधिकाºयांच्या स्वाक्षºया आहेत.

टॅग्स :MumbaiमुंबईShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजNashikनाशिक