‘संवाद’तर्फे शनिवारी पाऊस कविता

By Admin | Updated: June 26, 2014 00:48 IST2014-06-26T00:35:28+5:302014-06-26T00:48:55+5:30

‘संवाद’तर्फे शनिवारी पाऊस कविता

Rain on Saturday by 'Dialogue' | ‘संवाद’तर्फे शनिवारी पाऊस कविता

‘संवाद’तर्फे शनिवारी पाऊस कविता


नाशिक : येथील ‘संवाद’च्या वतीने येत्या रविवारी कालिदास दिनानिमित्त ‘पाऊस कविता’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अध्यक्षस्थानी संवादचे उपाध्यक्ष अभिमन्यू सूर्यवंशी, तर कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवयित्री जयश्री पवार असतील. सदरचा कार्यक्रम आकाशवाणी केंद्रासमोरील देशपांडे सार्वजनिक उद्यान वाचनालयात सायंकाळी ६ वाजता आहे. यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन राम पाठक यांनी केले आहे.

Web Title: Rain on Saturday by 'Dialogue'