शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
3
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
4
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
5
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
6
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
7
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
8
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
9
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
10
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
11
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
12
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
13
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
14
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
15
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
16
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
17
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
18
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
19
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
20
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?

सातपूरमधील जुगार अड्ड्यांवर छापे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 00:37 IST

शहरातील जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी छापेमारी सुरू केली आहे़ सातपूर व इंदिरानगर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यांमध्ये परिसरात टाकलेल्या छाप्यांमध्ये सहा जुगारींना ताब्यात घेतले

नाशिक : शहरातील जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी छापेमारी सुरू केली आहे़ सातपूर व इंदिरानगर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यांमध्ये परिसरात टाकलेल्या छाप्यांमध्ये सहा जुगारींना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त केले आहे़पाथर्डी फाट्यावरील नर्सरीच्या पत्र्याच्या शेडजवळ जुगार सुरू असल्याची माहिती इंदिरानगर पोलिसांनी मिळाली होती़ त्यानुसार छापा टाकला असता संशयित फिरोज शाबीराबी शेख, विकास जगन्नाथ पराते व त्यांचा एक साथीदार हे कल्याण मटका जुगार खेळत होते़ त्यांच्याकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे़दुसरा छापा सातपूर पोलिसांनी औद्योगिक वसाहतीत टाकला़ याठिकाणी संशयित नितीन जाधव व त्याचे दोन साथीदार पत्यांच्या कॅटवर जुगार खेळत होते़अंबडला तरुणीचा विनयभंगनाशिक अनधिकृतपणे तरुणीच्या घरात घुसून तिचा विनयभंग केल्याची घटना सिडकोतील स्वामी विवेकानंदनगर परिसरात घडली. या प्रकरणी राहुल नंदू वाघ (रा.नाशिकरोड) या संशयिताविरोधात अंबड पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिक