शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: नाशिक, दिंडोरीत ९ वाजेपर्यंत ६ टक्के मतदान
2
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live ठाण्यात बोगस मतदानासाठी दीड हजार लोक आणून ठेवलेत; राजन विचारेंचा गंभीर आरोप
3
गुजरातच्या GST अधिकाऱ्याने साताऱ्यात विकत घेतले संपूर्ण गाव; एकाही अधिकाऱ्याने केला नाही तपास
4
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
5
मेले ते गेले... तुमचे नातेवाईक नव्हतेच ते!
6
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
7
Lok sabha election 2024: अक्षयकुमार ते जान्हवी कपूर! कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
8
सहा ठिकाणी शिंदेसेना VS उद्धवसेना; लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील १३ मतदारसंघांमध्ये आज मतदान
9
EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम
10
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
11
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
12
राहुल, अखिलेश यांच्या प्रचारसभेत गोंधळ; नेत्यांना भेटण्यासाठी उत्साहाच्या भरात लोक बॅरिकेड्स तोडून मंचावर  
13
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
14
सेक्स स्कॅण्डल : प्रज्वलविरोधात अटक वॉरंट
15
चॉकलेटच्या वडीचा आकार आता लहान होणार, कारण...
16
‘MPSC’ची ढकलगाडी; ...तर एमपीएससीच्या सक्षमीकरणाशिवाय पर्याय नाही
17
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
18
जलदगतीने वजन कमी करणे आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक, औषधांचा वापर टाळण्याचे आयसीएमआरचे आवाहन
19
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
20
बिल्डरच्या १७ वर्षीय मुलाने घेतला दाेघांचा बळी

राजदेरवाडी किल्ल्यावर ५१ तरुणांची चढाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2019 6:30 PM

चांदवड तालुक्यातील राजदेरवाडी किल्ल्यावर चांदवड येथील श्री. संत गाडगेबाबा मंडळाच्या ५१ तरुणांनी यशस्वी चढाई केली तर परिसरात काही काळ त्यांनी श्रमदानही केले.

चांदवड : तालुक्यातील राजदेरवाडी किल्ल्यावर चांदवड येथील श्री. संत गाडगेबाबा मंडळाच्या ५१ तरुणांनी यशस्वी चढाई केली तर परिसरात काही काळ त्यांनी श्रमदानही केले. या निसर्गरम्य राजदेरवाडी किल्ल्यावर या तरुणांनी चढाईचा आनंद लुटला तर येथील सुधारणा खूपच चांगल्या झाल्याची प्रतिक्रिया मंडळाचे प्रमुख संदीप उगले व तरुणांनी दिली.चांदवडपासून १० किमी अंतरावर सुंदर असे राजदेरवाडी गाव आहे आणि त्या गावाच्या डोंगरावर छान असा किल्ला आहे. पूर्वी या किल्ल्यावर जाणे खूप अवघड होते; पण चांदवड-देवळा मतदारसंघाचे आमदार डॉ. राहुल अहेर व राजदेरवाडी गावाचे उपसरपंच मनोज शिंदे यांच्या प्रयत्नाने एक भव्य असा जिना या किल्ल्यावर चढाई करण्यासाठी अवघड वळणावर लावला असून, पूर्वी येथे जीवघेणी शिडी होती. चांदवड येथील श्री संत गाडगेबाबा मित्रमंडळाच्या ५१ तरुणांनी या किल्ल्यावर चढाई केली हे तरुण खूप थकले. त्यांनी किल्ल्यावर काही काळ श्रमदान केले. पण जेव्हा किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचलो त्यावेळी थकवा कमी झाला व सर्वजण जिन्याने वर चढल्यामुळे किल्ल्यावर फिरता आल्याने तरुणांनी समाधान व्यक्त केले.

टॅग्स :Nashikनाशिकhistoryइतिहास