शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

राहुल गांधी यांचा दौरा ठरला! नाशिकला सभा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2024 14:18 IST

राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यापूर्वी १२ मार्चला नाशिकला येणार होती; मात्र आता सुधारित कार्यक्रम पक्षाने दिला आहे. त्यानुसार १३ तारखेला यात्रा नाशिकमध्ये  येईल, अशी माहिती पक्षाच्या नेत्या डॉ. हेमलता पाटील यांनी दिली आहे. 

नाशिक : काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांचा दौरा निश्चित झाला असून १३ मार्चला ते धुळ्यावरून मालेगावला येऊन मुक्कामी थांबणार आहेत. १४ मार्चला ग्रामीण भागात दौरा करून नाशिक शहरात दाखल होतील. शालिमार चौकात त्यांची सभा होणार असून, पुढे ते त्र्यंबकेश्वर मार्गे पालघरकडे रवाना हेाणार आहेत. राहुल गांधी हे त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेणार असले, तरी रामचंद्रांचे दर्शन घेण्याचे मात्र तूर्तास नियोजन नसल्याचे अधिकृत दौऱ्यात नमूद करण्यात आले आहे. 

राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यापूर्वी १२ मार्चला नाशिकला येणार होती; मात्र आता सुधारित कार्यक्रम पक्षाने दिला आहे. त्यानुसार १३ तारखेला यात्रा नाशिकमध्ये  येईल, अशी माहिती पक्षाच्या नेत्या डॉ. हेमलता पाटील यांनी दिली आहे. 

गावाबाहेर मुक्कामराहुल गांधी हे मालेगाव येथे आल्यानंतर गावात कॉर्नर सभा आणि ‘रोड शो’ करणार आहेत. त्यानंतर ते एका शेतीत मुक्काम करतील.  मालेगाव येथून राहुल गांधी १४ मार्चला चांदवड येथे जाणार असून, सकाळी १० वाजता त्यांची सभा होईल. यावेळी त्यांच्यासमवेत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार देखील उपस्थित राहतील.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसlok sabhaलोकसभाElectionनिवडणूक