शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पावसाअभावी रब्बी हंगाम धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2018 16:01 IST

निफाड : करपलेल्या पिकांची तहसीलदारांकडून पाहणी

ठळक मुद्देकाही शेतक-यांनी उभ्या सोयाबिन पिकामध्ये जनावरे सोडुन दिली आहेत

रामनगर : निफाड तालुक्याच्या दक्षिण सीमेवर असलेल्या तळवाडे ,महाजनपुर,रामनगर, पिंपळगाव निपानी ,भेंडाळी,औरंगपूर,बागलवाडी या परिसरात अत्यल्प पाऊस झाल्याने खरीपाची पिके करपून गेली आहेत.  शेतकऱ्यांनी शेतजमिनीत गुंतवलेले भांडवल सुध्दा मिळणे कठीण झाले आहे. परिसरातील दुष्काळी सदृश परिस्थितीची निफाडचे तहसिलदार दिपक पाटील, जिल्हा परिषदेचे सदस्य सुरेश कमानकर, कृषि अधिकारी पाटील यांच्यासह महसूल अधिका-यांनी पाहणी करुन पीकस्थितीचा आढावा घेतला.तळवाडे व परिसरातील गावात अत्यल्प पाऊस झाल्याने शेतक-यांनी पेरलेली सोयाबीन,मका,भुईमुग ,बाजरी व इतर खरीपाची पिके पावसाअभावी पुर्णपणे करपून गेली आहेत. सोयाबिन पिक कापणी करून मळणी करणे सुध्दा परवडणारे नसल्याने काही शेतक-यांनी उभ्या सोयाबिन पिकामध्ये जनावरे सोडुन दिली आहेत. परतीच्या पावसानेही यंदा हजेरी लावली नाही. त्यामुळे रब्बी हंगाम पूर्णपणे धोक्यात आला आहे. यावेळी ग्रामस्थांनी व लोकप्रतिनीधीनी तहसिलदार दिपक पाटील यांच्याकडे दुष्काळ जाहिर करावा व शेतक-यांना मदत द्यावी तसेच गावाला पिण्यासाठी टँकर सुरू करावा अशा मागण्या केल्या. त्यानुसार, तहसिलदार पाटील यांचेसह जि.प. सदस्य सुरेश कमानकर यांनी पीकस्थितीची पाहणी केली. यावेळी तळवाडेचे सरपंच लता सांगळे, राजेंद्र सांगळे महाजनपुरचे बंचवत फड , औरंगपुरचे सोपान खालकर, भेंडाळीच्या संरपच शोभा कमानकर , दिपक कमानकर ,मंडल अधिकारी केदार, कृषी अधिकारी पाटील, कृषी सहाय्यक शेजवळ, यांचेसह तलाठी, ग्रामसेवक आदिसह ग्रामस्त उपस्थित होते.तीव्र पाणी टंचाईतळवाडे परिसरात पाऊस अतिशय कमी प्रमाणात झाला आहे. त्यामुळे परिसरांत तीव्र पाणी टंचाई आहे त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे.शासनाने तात्काळ दुष्काळ जाहिर करून शेतक-यांना मदत करावी.- लता राजेंद्र सांगळे, सरपंच, तळवाडे

टॅग्स :Nashikनाशिकdroughtदुष्काळ