शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

भारत विकास परिषदेतर्फे ‘भारत को जानोे’ प्रश्नमंजूषा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 00:36 IST

भारत विकास परिषदेतर्फे संस्कार या आयमाअंतर्गत आपल्या देशाची सर्वांगीण माहिती होण्यासाठी शाळेतील विद्यार्थी ‘भारत को जानो’ या नावाने प्रश्नमंजूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

नाशिक : भारत विकास परिषदेतर्फे संस्कार या आयमाअंतर्गत आपल्या देशाची सर्वांगीण माहिती होण्यासाठी शाळेतील विद्यार्थी ‘भारत को जानो’ या नावाने प्रश्नमंजूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.मुंजे इन्स्टिट्यूटच्या हॉलमध्ये ही स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत विविध २१ शाळांच्या वरिष्ठ व कनिष्ठ अशा ४० गटांचा स्पर्धेत सहभाग होता. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी मुंजे इन्स्टिट्यूटमध्ये कार्यरत कारगिल युद्धात शौर्यचक्र पुरस्काराने गौरविलेले अर्जुन सानप यांचा सत्कार बापू जोशी यांच्या हस्ते करण्यात आला. उद्योजक मारवा, प्रा. वाघ व सुबोध मिश्रा यांनी मार्गदर्शन केले.या स्पर्धेत प्रथम क्र मांक वरिष्ठ गट रंगूबाई जुन्नरे शाळा, दुसरा क्र मांक भोसला मिलिटरी स्कूल, सी.डी.ओ.मेरी हायस्कूल यांनी विजय मिळविला. तसेच कनिष्ठ गटात प्रथम क्र मांक पोद्दार इंटरनॅशनल स्कूल, दुसरा क्र मांक विद्या प्रबोधिनी प्रशाला, तिसरा क्र मांक फ्रावशी अकॅडमी यांनी मिळविला. स्पर्धेचे सूत्रसंचालन दीपक कुलकर्णी यांनी केले. यावेळी भारत विकास परिषदेच्या अध्यक्ष भाग्यश्री जोशी, सचिव हेमंत गोखले, सीमा देशपांडे, मनीषा लगड, मिलिंद खांडेकर, द्वारकाप्रसाद तिवारी, अरविंद देशपांडे, शशिकांत देशपांडे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Studentविद्यार्थीNashikनाशिक