शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
2
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
3
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
4
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
5
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
6
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
7
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
8
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
9
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
10
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
11
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
12
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
13
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
14
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
15
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
16
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
17
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
18
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
19
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
20
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा

विना मास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2020 6:17 PM

कळवण -शहरात अनेकजण तोंडाला मास्क न लावताच विनाकारण फिरत असल्याचे निदशर्नास आले. त्यांच्यावर कळवण नगरपंचायतीने दंडात्मक कारवाई करून हजारो रुपयांचा दंड वसूल केला.

ठळक मुद्देकळवण:दुकानात गर्दीदिसल्यास प्रथम दंड तर दुसऱ्यांदा दुकान सील होणार

कळवण -शहरात अनेकजण तोंडाला मास्क न लावताच विनाकारण फिरत असल्याचे निदशर्नास आले. त्यांच्यावर कळवण नगरपंचायतीने दंडात्मक कारवाई करून हजारो रुपयांचा दंड वसूल केला. दरम्यान, कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी प्रत्येकाने तोंडाला मास्क लावणे बंधनकारक आहे. तसेच सोशल डिस्टन्ससिंग हे पाळलेच पाहिजे अन्यथा सोमवारपासून कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा मुख्याधिकारी डॉ सचिन पटेल यांनी दिला आहे.पाच दिवसांचा जनता कर्फ्यू संपल्यामुळे सोमवारपासून कळवण शहरात जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होणार आहे. शहरात सोशल डिस्टनसिंग देखील पाळले जात नसल्याचे दिसून येत आहे.------------------दंडात्मक कारवाईव्यक्ती 100 रुपये, भाजीपाला विक्रेता 200 रुपये, शासकिय , निमशासकिय संस्था , कार्यालये , दुकान ( मालक । कमर्चारी / ग्राहक यांना ५००रुपये प्रती व्यक्ती आस्थापना प्रमुख यांचेकडून वसुल करण्यात येईल तर दुस-या वेळेस तीच चुका पुन्हा केल्यास आधी वसूल केलेल्या रक्कमेच्या दुप्पट दंड आकारणी केली जाईल.----------------------कळवण शहरात सोशल डिस्टन्सींग ( गर्र्दी आढळल्यास ) कायर्वाही करण्यात येणार असून मद्य विक्री दुकाने : १०,०००/ ( प्रथम वेळेस ), मोठे दुकानांस : ५,००० ( प्रथमवेळेस ) टपरी अथवा छोटे दुकानांस : २००० दुस-या वेळेस तीच चुक केल्यास दुप्पट रक्कमेचा दंड आणि अनिश्चित कालावधीकरीता दुकान सिल केले जाईल .सर्व दुकानदार / ग्राहकांनी मास्क व सॅनिटायझर वापर व गर्दी नियंत्रण कामी स्वत : उपाययोजना करणे बंधनकारक राहणार आहे .-------विनामास्क फिरणाºया नागरिकांना प्रत्येकी 100 रुपयांचा दंड आकारण्यास जनता कर्फ्यूपासून सुरुवात केली. या मोहिमेंतर्गत शहराच्या वेगवेगळ्या भागातून 35 व्यक्तीवर दंडात्मक कारवाई करुन त्यांच्याकडून 3 हजार 500 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला.----------गेल्या काही दिवसात नगरपंचायत क्षेत्रात सार्वजनिक ठिकाणी व सरकारी आणि खासगी कार्यालयामध्ये अनेक जण मास्क न लावता फिरत असल्याचे दिसून येत होते. या नियमाचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई करण्याचे ठरविले आहे.- डॉ सचिन पटेल,मुख्याधिकारी, कळवण

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल