शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

देवळा महाविद्यालयात एनसीसीतर्फे पुनीत सागर अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2022 00:12 IST

देवळा : कर्मवीर रामरावजी आहेर कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेनेच्या वतीने शहरातील कोलती नदीच्या परिसरात ह्यपुनीत सागर अभियानह्ण राबविण्यात आले. या अभियानांतर्गत राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी नदीच्या पात्रातील व आजूबाजूच्या परिसरातील प्लास्टिक कचरा जमा करण्यात आला.

ठळक मुद्दे विद्यार्थ्यांनी नदीच्या पात्रातील व आजूबाजूच्या परिसरातील प्लास्टिक कचरा जमा करण्यात आला.

देवळा : कर्मवीर रामरावजी आहेर कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेनेच्या वतीने शहरातील कोलती नदीच्या परिसरात ह्यपुनीत सागर अभियानह्ण राबविण्यात आले. या अभियानांतर्गत राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी नदीच्या पात्रातील व आजूबाजूच्या परिसरातील प्लास्टिक कचरा जमा करण्यात आला.लेफ्टनंट बादल लाड यांनी पुनीत सागर अभियानविषयी माहिती दिली. भारत सरकार व एनसीसी निदेशालय यांच्या संयुक्त विद्यमाने ह्यपुनीत सागर अभियानह्ण राबविण्यात येत आहे. या अभियानामध्ये समुद्र, नदी, तलाव, धरणे, जलस्रोत या ठिकाणी स्वच्छता मोहीम व प्लास्टिक गोळा करणे अशा प्रकारचा राष्ट्रव्यापी प्रमुख अभियान राबविण्यात येत आहे.७ महाराष्ट्र बटालियन एनसीसी नाशिकचे कमांडिंग ऑफिसर कर्नल अलोक कुमार सिंग व प्रशासकीय अधिकारी कर्नल राकेश कौल यांच्या मार्गदर्शनानुसार हा कार्यक्रम संपूर्ण नाशिक जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. यामध्ये प्रत्येक तालुक्यातील जलसाठे व नदी, धरणे, तलाव व जलसाठे परिसर प्लास्टिक स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे.राष्ट्रीय छात्र सेनेच्या सहभागी झालेल्या छात्रांनी देवळा शहरांमध्ये प्रभातफेरी काढून प्लास्टिकचा वापर टाळा, पर्यावरण वाचवा, झाडे लावा झाडे जगवा यासारख्या घोषणा देत आपल्या जलसाठाचे संवर्धन याविषयी जनजागृती करण्यात आली.राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांना यावेळी प्राध्यापिका डॉ. मालती आहेर यांनी प्लास्टिक वापरामुळे होणारी पर्यावरणाची हानी याविषयी मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना प्लास्टिकमुळे होणारी हानी, निर्माण होणाऱ्या समस्या व प्रदूषण याविषयी माहिती दिली. उपप्राचार्य विजय कुमार जोशी यांनी जलसंवर्धनाची गरज याविषयी मार्गदर्शन केले. या संपूर्ण कार्यक्रमाला अध्यक्ष व मार्गदर्शक म्हणून देवळा एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन प्राचार्य हितेंद्र आहेर उपस्थित होते. यावेळी प्राध्यापक डॉ. मालती आहेर व उपप्राचार्य विजयकुमार जोशी उपस्थित होते. राष्ट्रीय छात्र सेनेच्या अधिकारी लेफ्टनंट बादल लाड यांनी संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन केले होते. यावेळी राष्ट्रीय छात्र सेनेचे सर्व विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित होते.

टॅग्स :Studentविद्यार्थीSocialसामाजिक