शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

लेखानगरला कारवाई : बनावट नोटा चलनात आणणारी पुण्याची टोळी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 15:38 IST

यावेळी हे चौघे संशयित बनावट नोटा मुळ चलनात आणण्याचा प्रयत्नात असताना रंगेहात मिळून आले.

ठळक मुद्देगुन्हे शाखा युनीट-२च्या पथकाने बांधल्या मुसक्या

नाशिक : शहरातील अंबड भागात बनावट नोटा चलनात आणण्याच्या प्रयत्नात असलेल्या पुण्यातील टोळक्याच्या गुन्हे शाखा युनीट-२च्या पथकाने मुसक्या बांधल्या. लेखानगर येथून त्यांना बेड्या ठोकत पोलिसांनी साडेबारा हजार रूपयांचे मुल्य असलेल्या परंतू बनावट नोटा जप्त केल्या. तसेच सात लाख रूपये किंमतीचे गुन्ह्यात वापरलेले चारचाकी वाहनसुध्दा ताब्यात घेण्यात आले आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी , लेखानगर येथे संशयित समाधान सोपान भगत (४०, रा. पिंपळेगुरव, पुणे), रविंद्र शांताराम बाईत (४४, रा. जॉली क्लबनगर, दापोडी, पुणे), जगन्नाथ दत्तु जाधव (६०, रा. नागपुरचाळ, येरवडा जेल समोर, पुणे), निल उत्तम सातिदवे (४२, रा. कैलासनगर, औरंगाबाद) यांना सापळा रचून अटक केली. हे टोळके लेखानगर भागात नव्या चलनातील २०० व ५०० रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करत होते. याबाबत मिळालेल्या गोपनीय माहितीच्या अधारे पथकाने सापळा रचला. यावेळी हे चौघे संशयित बनावट नोटा मुळ चलनात आणण्याचा प्रयत्नात असताना रंगेहात मिळून आले. त्यांच्याकडून २०० रुपये दराच्या १७ व ५०० रूपये दराच्या १८बनावट नोटा पोलिसांनी जप्त केल्या असून त्यांना अटक केली आहे. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयNote BanनोटाबंदीCrime Newsगुन्हेगारीArrestअटक