ग्राहक पंचायतीच्या ‘माहिती, कार्य दिशा’ पुस्तकाचे प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:11 IST2020-12-27T04:11:28+5:302020-12-27T04:11:28+5:30

नाशिक : ग्राहक पंचायत महाराष्ट्रच्या नाशिक शाखेतर्फे गुरुवारी (दि. २४) ग्राहक दिन उत्साहात साजरा करण्यात आला असून ग्राहक ...

Publication of Consumer Panchayat's book 'Information, Direction' | ग्राहक पंचायतीच्या ‘माहिती, कार्य दिशा’ पुस्तकाचे प्रकाशन

ग्राहक पंचायतीच्या ‘माहिती, कार्य दिशा’ पुस्तकाचे प्रकाशन

नाशिक : ग्राहक पंचायत महाराष्ट्रच्या नाशिक शाखेतर्फे गुरुवारी (दि. २४) ग्राहक दिन उत्साहात साजरा करण्यात आला असून ग्राहक दिनानिमित्त आला माहिती व कार्य दिशा पुस्तकाचे प्रकाशन प्रकाशन करण्यात आले

ग्राहक पंचायत महाराष्ट्रच्या जिल्हा व महानगर शाखेतर्फे राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त ग्राहक पंचायत महाराष्ट्रच्या माहिती व कार्यपुस्तिकेचे प्रकाशन करून जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष मिलिंद सोनवणे व जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नारसिकर यांच्या हस्ते या पुस्तिकेचे वितरण करण्यात आले. यावेळी रवींद्र मोडक, दत्ताजी शेळके, शशिकला धारणकर, उल्हास शिरसाट, प्रकाश जोशी, संदीप नगरकर आदी उपस्थित होते. ॲड. सुरेंद्र सोनवणे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन जिल्हाध्यक्ष सुनील काटकर यांनी केले. प्रशांत देशमुख यांनी आभार मानले.

Web Title: Publication of Consumer Panchayat's book 'Information, Direction'