प्रकाशाचे दिवे' पुस्तकाचे प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:14 IST2021-03-21T04:14:44+5:302021-03-21T04:14:44+5:30

ज्येष्ठ विधीज्ज्ञ- प्रा. मिलिंद चिंधडेलिखित 'प्रकाशाचे दिवे' पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी डॉ. पाटील बोलत होते. कार्यक्रमासाठी संत साहित्याचे अभ्यासक डॉ. यशवंत ...

Publication of the book 'Lights of Light' | प्रकाशाचे दिवे' पुस्तकाचे प्रकाशन

प्रकाशाचे दिवे' पुस्तकाचे प्रकाशन

ज्येष्ठ विधीज्ज्ञ- प्रा. मिलिंद चिंधडेलिखित 'प्रकाशाचे दिवे' पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी डॉ. पाटील बोलत होते. कार्यक्रमासाठी संत साहित्याचे अभ्यासक डॉ. यशवंत पाटील अध्यक्षस्थानी होते. ज्येष्ठ लेखक- समीक्षक प्र. द. कुलकर्णी, लेखक मिलिंद चिंधडे, सौ. मुक्ता चिंधडे, प्रकाशक विलास पोतदार, गायत्री बापट आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. गायत्री बापट यांनी केले. आभार प्रदर्शन सौ. मुक्ता चिंधडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समीर चिंधडे, रसिका चिंधडे, समीर बापट, अनिकेत भावसार, कमलाकर शेटे आदीं उपस्थित होते.

फोटो ओळी

पुस्तक प्रकाशनप्रसंगी डॉ. यशवंत पाटील, प्र.द. कुलकर्णी, मिलिंद चिंधडे,. मुक्ता चिंधडे, विलास पोतदार, गायत्री बापट,डॉ. राहुल पाटील आदी

===Photopath===

200321\20nsk_28_20032021_13.jpg

===Caption===

पुस्तक प्रकाशन प्रसंगी डॉ. यशवंत पाटील, प्र. द. कुलकर्णी, मिलिंद चिंधडे,. मुक्ता चिंधडे, विलास पोतदार, गायत्री बापट,डॉ. राहुल पाटील आदी

Web Title: Publication of the book 'Lights of Light'