शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
2
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
3
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
4
मिचेल स्टार्कचा भेदक मारा, राहुल त्रिपाठी लढला! KKR समोर SRH २० षटकंही नाही टिकला
5
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
6
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
7
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
8
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
9
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
10
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
11
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
12
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
13
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
14
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
15
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
16
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
17
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
18
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता
19
IPL 2024 Playoffs Qualifier 1 KKR vs SRH: क्वालिफायर सामन्याआधी उडाली खळबळ, स्टेडियमच्या आत-बाहेर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, प्रकरण काय?
20
हेमंत सोरेन अन् अरविंद केजरीवाल यांची प्रकरणे वेगवेगळी; ईडीचा सुप्रीम कोर्टात जामिनाला विरोध

लोकप्रतिनिधी-अधिकाºयांमध्ये खडाजंगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2017 12:49 AM

तालुक्यातील विविध प्रश्नांचा आढावा घेणारी बैठक प्रशासनातील अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्यातील आरोप -प्रत्यारोपाने चांगलीच गाजली. ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

नांदगाव : तालुक्यातील विविध प्रश्नांचा आढावा घेणारी बैठक प्रशासनातील अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्यातील आरोप -प्रत्यारोपाने चांगलीच गाजली. ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.या बैठकीत कृषी विभाग, वीज वितरण, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाज पद्धतीवर टीकेची झोड उठली. तेव्हा भुसे यांना हस्तक्षेप करावा लागला. नगराध्यक्ष राजेश कवडे यांनी थेट पालिका मुख्याधिकाºयांच्या कामाच्या पद्धतीचा पंचनामा सुरू केल्यावर भुसे यांनी नांदगावचे मुख्याधिकारी विश्वंभर दातीर यांना तुम्हाला बदली करून घ्यायची असेल तर करून घ्या. मात्र काम व्यवस्थित करा, असे सुनावले. नांदगाव व मनमाड नगरपालिका, पंचायत समिती सार्वजनिक बांधकाम आदी विभागाच्या कार्यक्षमतेवरून आपला साचेबंद बचाव करीत होते तर पदाधिकारी जनतेची कशी अडवणूक होते. याचाच पाढा वाचत होते. तालुका कृषी अधिकारी अनुपस्थित होते. यावरून टीका झाली पं.स. उपसभापती सुभाष कुटे यांनी कृषी विभागाच्या योजनाचे वितरण नीट होत नाही. औषधे, खते, बियाणे या शासकीय योजनांची माहिती शेतकºयांना देत नाहीत. अनेक कृषी योजना जनतेला कळतच नाहीत असा गंभीर आरोप केला. बैठकीत ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रोहन बोरसे यांच्या कार्याची तुलना इतर विभागाशी करीत सुधारण्याचा सल्ला भुसे यांनी दिला. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुहास कांदे यांना काही वेळेस खोट बोलू नका, असा इशारा अधिकाºयांना देण्याची वेळ आली. ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे, नगराध्यक्ष राजेश कवडे, जिल्हा परिषद सदस्य सुनीता पठाडे, रमेश बोरसे, सभापती सुमन निकम आदी उपस्थित होते.