शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

लोकसहभागातून शाळेला स्मार्ट टीव्ही प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2020 6:13 PM

कळवण : तालुक्यातील शैक्षणिक कामकाजाचा नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी आढावा घेऊन सुरू असलेल्या उपक्रमांचे कौतुक केले. जिल्हा परिषद कनाशी शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधून शिक्षकांना मार्गदर्शन केले. यावेळी वडाळे वणी शाळेला लोकसहभागातून एलईडी स्मार्ट टीव्ही सुपूर्द करण्यात आला.

ठळक मुद्देक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून सर्व विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे या हेतूने डोनेट ए डिवाइस हा उपक्रम

कळवण : तालुक्यातील शैक्षणिक कामकाजाचा नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी आढावा घेऊन सुरू असलेल्या उपक्रमांचे कौतुक केले. जिल्हा परिषद कनाशी शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधून शिक्षकांना मार्गदर्शन केले. यावेळी वडाळे वणी शाळेला लोकसहभागातून एलईडी स्मार्ट टीव्ही सुपूर्द करण्यात आला.जिल्हा परिषद शाळेतील गरीब विद्यार्थ्यांचे लॉक डाऊनच्या कालावधीमध्ये जिल्हा परिषद शाळेतील शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून सर्व विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे या हेतूने डोनेट ए डिवाइस हा उपक्रम नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्या प्रेरणेतून सुरू झाला आहे. या उपक्रमा अंतर्गत लोकसहभागातून स्मार्ट टीव्ही, जुना मोबाईल, रेडिओ, लॅपटॉप इतर ऑनलाईन शिक्षणाची साधने हे दान करण्याचे आवाहन केलेले आहे, त्याला ग्रामस्थांनी व दानशूर व्यक्तींना प्रतिसाद दिला. कळवण तालुक्यातील ओतूर केंद्रातील जि प शाळा वडाळे वणी या शाळेला लोकसहभागातून एलइडी स्मार्ट टीव्ही मुख्याध्यापक बी. जे. सोनवणे व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष ठाकरे, सरपंच यशवंत बागुल यांच्याकडे आमदार नितीन पवार वलीना बनसोड यांच्या हस्ते वितरित करण्यात आला. 

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळाEducation Sectorशिक्षण क्षेत्र