पाटील उपसा सिंचन योजनेस नोंदणी प्रमाणपत्र प्रदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:18 IST2021-09-04T04:18:10+5:302021-09-04T04:18:10+5:30
उत्तर महाराष्ट्र प्रदेश मुख्य अभियंता डॉ. संजय बेलसरे, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण अधीक्षक अभियंता अलका आहिरराव, पालखेड पाटबंधारे कार्यकारी ...

पाटील उपसा सिंचन योजनेस नोंदणी प्रमाणपत्र प्रदान
उत्तर महाराष्ट्र प्रदेश मुख्य अभियंता डॉ. संजय बेलसरे, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण अधीक्षक अभियंता अलका आहिरराव, पालखेड पाटबंधारे कार्यकारी अभियंता राजेश गोवर्धने यांच्या हस्ते पालखेड पाटबंधारे विभागातील वाघाड व ओझरखेड प्रकल्प जलाशयावरील पाणीवापर संस्थेचे २००५ कायदा अंतर्गत नोंदणी करून कै. भाऊराव पाटील आदिवासी जलउपसा सिंचन योजना चाचडगाव या संस्थेला नोंदणी प्रमाण पत्र वितरण करण्यात आले. याप्रसंगी सुनील पाटील पेलमहाले, साहेबराव गावंढे, धनराज गावंढे, हर्षद देवरे, विश्वास चौधरी, विकास आहिरे, शुभम भालके, ऋषिकेश भंडारी, रोशन भोये आदी उपस्थित होते.
-------------------
चाचडगाव येथील कै. भाऊराव पाटील उपसा सिंचन योजनेस नोंदणी प्रमाणपत्र प्रदान करताना डॉ. संजय बेलसरे, अलका आहिरराव आदी. (०३ दिंडोरी २)
030921\03nsk_14_03092021_13.jpg
०३ दिंडोरी २