शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
2
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
3
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
4
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
5
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
6
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
7
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
8
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
9
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
10
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
11
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
12
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
13
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
14
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
15
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
16
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
17
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ
18
क्या बात! रितेश देशमुखच्या आईसाहेबांनी बल्बच्या प्रकाशात घेतलं ड्रॅगन फ्रूटचं पीक; सूनबाईंना कौतुक, शेअर केला व्हिडीओ
19
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

काबूलमधील दहशतवादी हल्ल्याचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 00:24 IST

हजरत मुहम्मद पैगंबर यांच्या जयंतीच्या दिवशी बुधवारी काबूलमधील एका मशिदीत आत्मघाती बॉम्बहल्ला करण्यात आला. यामध्ये सुमारे ७०हून अधिक निष्पाप लोकांचा बळी गेल्याची दुर्दैवी घटना घडली. या हल्ल्याच्या निषेधार्थ रजा, नुरी अकादमीच्या वतीने शुक्रवारी (दि.२४) बडी दर्गा येथे निषेध नोंदविण्यात आला.

नाशिक : हजरत मुहम्मद पैगंबर यांच्या जयंतीच्या दिवशी बुधवारी काबूलमधील एका मशिदीत आत्मघाती बॉम्बहल्ला करण्यात आला. यामध्ये सुमारे ७०हून अधिक निष्पाप लोकांचा बळी गेल्याची दुर्दैवी घटना घडली. या हल्ल्याच्या निषेधार्थ रजा, नुरी अकादमीच्या वतीने शुक्रवारी (दि.२४) बडी दर्गा येथे निषेध नोंदविण्यात आला.शुक्रवारच्या नमाजपठणानंतर बडी दर्गाच्या प्रांगणात मुस्लीम बांधवांनी एकत्र येऊन काबूलमधील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधाचे फलक झळकाविले. यावेळी अफगाणिस्तान सरकारकडे या हल्ल्याच्या सखोल चौकशीच्या मागणीचे फलकही पहावयास मिळाले. काही नागरिकांनी हातात काळे झेंडे घेऊन यावेळी निषेध आंदोलनात सहभाग नोंदविला. अमेरिका व इस्त्रायलच्या मदतीने हा हल्ला घडवून आणला गेला. अफू, गांजा सारख्या अंमली पदार्थांच्या उत्पादन व विक्रीला होणाऱ्या विरोधातून तालिबानी संघटनांनी हल्ला केल्याचे सांगण्यात आले. यावेळी ‘दहशतवाद मुर्दाबाद’च्या घोषणा देण्यात आल्या. याप्रसंगी रजा अकादमीचे एजाज रजा मकरानी, एजाज काझी, मुख्तार शेख, हाजी शोएब मेमन, इर्शाद पिरजादा अन्सार पाटकरी यांच्यासह उपस्थित होते.हेतुपुरस्सर पैगंबरांच्या अुनयायांवर अन्याय, अत्याचार तालिबानी विचारधारेतून केला जात असल्याचे यावेळी नुरी अकादमीचे हाजी वसीम पिरजादा यांनी सांगितले. संपूर्ण मानवजातीसाठी शांततेचा व समतेचा संदेश देणाºया पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त मशिदीत होत असलेल्या एका धार्मिक कार्यक्रमात माणुसकीला काळिमा फासणारा झालेला हल्ला हा निंदणीय असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :Muslimमुस्लीमNashikनाशिक