दहशतवादाचा निषेध :
By Admin | Updated: September 20, 2016 00:45 IST2016-09-20T00:44:28+5:302016-09-20T00:45:40+5:30
दहशतवादाचा निषेध :

दहशतवादाचा निषेध :
दहशतवादाचा निषेध :
रविवार कारंजा येथे शिवसेना व भारतीय सेनेच्या वतीने पाकिस्तानी दहशतवाद्यांनी उरी येथे भारतीय सैन्यावर केलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करून पाकिस्तानी झेंड्याचे प्रतीकात्मक दहन करण्यात आले. तसेच शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. याप्रसंगी योगेश बेलदार, संदीप गायकर, देवा जाधव, प्रमोद नाथेकर, राजाभाऊ क्षीरसागर, दिगंबर मोगरे, उमेश चव्हाण, वैभव ढिकले, अमोल सूर्यवंशी, ललित वाघ, स्वप्नील धनगर आदिंसह कार्यकर्ते.