पूनम महाजन यांच्या वक्तव्याचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 17:51 IST2019-02-06T17:51:34+5:302019-02-06T17:51:49+5:30

मालेगाव : . भाजपा युवा मोर्चाच्या अध्यक्षा श्रीमती पूनम प्रमोद महाजन यांनी सी. एम. चषक स्पर्धेच्या निमित्ताने मुंबई येथे झालेल्या कार्यक्र मात राष्टÑवादी काँग्रेसचे शरद पवार यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस मालेगाव तालुक्याच्या वतीने तालुका अध्यक्ष संदीप पवार यांच्या नेतृत्वाखाली अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

The protest of Poonam Mahajan's remarks | पूनम महाजन यांच्या वक्तव्याचा निषेध

पूनम महाजन यांच्या वक्तव्याचा निषेध

मालेगाव : . भाजपा युवा मोर्चाच्या अध्यक्षा श्रीमती पूनम प्रमोद महाजन यांनी सी. एम. चषक स्पर्धेच्या निमित्ताने मुंबई येथे झालेल्या कार्यक्र मात राष्टÑवादी काँग्रेसचे शरद पवार यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस मालेगाव तालुक्याच्या वतीने तालुका अध्यक्ष संदीप पवार यांच्या नेतृत्वाखाली अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
पूनम महाजन यंच्या विरु द्ध गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली. यावेळीकरतो. निवेदन देण्यासाठी अरु ण देवरे, विजय पवार, सोमनाथ अहिरराव, धर्मा भामरे, रतन हलवर, आर. के. बच्छाव, विजय दशपुते, अरु ण अहिरे, माधव पवार, भगवान देवरे, हेमलता मानकर, बबन पवार, चंद्रकांत पवार, रामदास बच्छाव, डॉ. संदीप पाटील, डॉ. धिरेंद्र चव्हाण, तुषार वाघ, अभिषेख पवार, बाळासाहेब बागुल, अतुल सूर्यवंशी,भाऊसाहेब पवार व कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: The protest of Poonam Mahajan's remarks