राणे यांच्या वक्तव्याचा कळवणला निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:17 IST2021-08-26T04:17:26+5:302021-08-26T04:17:26+5:30

राणे यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संदीप वाघ, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष जितेंद्र पगार, हेमंत ...

Protest against Rane's statement | राणे यांच्या वक्तव्याचा कळवणला निषेध

राणे यांच्या वक्तव्याचा कळवणला निषेध

राणे यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संदीप वाघ, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष जितेंद्र पगार, हेमंत पाटील, संतोष देशमुख, राष्ट्रवादी युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष छत्रसाल पगार, रायुकाँ शहराध्यक्ष संदीप पगार यांच्या नेतृत्वाखालील मध्यवर्ती प्रशासकीय इमारत कार्यालयाच्या पायरीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी निषेध नोंदवत नायब तहसीलदार गांगुर्डे यांना निवेदन दिले. यावेळी राजू पाटील, सागर खैरनार, सनी देवरे, अनिल घोडेस्वार, सीताराम जाधव, भाई पवार, उत्तम जगताप, मेघराज ठाकरे, कैलास बागूल, शांताराम सदगीर, बबलू लांडगे आदी उपस्थित होते.

फोटो - २५ कळवण राणे

कळवण येथे नायब तहसीलदार गांगुर्डे यांना निवेदन देताना राष्ट्रवादीचे संदीप वाघ, जितेंद्र पगार, हेमंत पाटील, संतोष देशमुख, छत्रसाल पगार, संदीप पगार, सनी देवरे आदी.

250821\25nsk_31_25082021_13.jpg

फोटो - २५ कळवण राणे 

Web Title: Protest against Rane's statement