शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

Video : रामदास आठवले यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ कार्यकर्त्यांचा मनमाडमध्ये रास्ता राेकाे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2018 13:41 IST

केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांना धक्काबुक्की करून अपमानीत केल्याच्या प्रकाराचे पडसाद मनमाड शहरात उमटले.

ठळक मुद्देकेंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांना धक्काबुक्की करून अपमानीत केल्याच्या प्रकाराचे पडसाद मनमाड शहरात उमटले.रिपाई शहर शाखेच्या वतीने शहरातून मोर्चा काढून इंदूर पुणे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. घटनेच्या निषेधार्थ शहरात आज कडकडीत बंद पाळण्यात आला.

मनमाड (नाशिक) :   केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांना धक्काबुक्की करून अपमानीत केल्याच्या प्रकाराचे पडसाद मनमाड शहरात उमटले. रिपाई शहर शाखेच्या वतीने शहरातून मोर्चा काढून इंदूर पुणे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या घटनेच्या निषेधार्थ शहरात आज कडकडीत बंद पाळण्यात आला. बंदमुळे शहराच्या प्रमुख बाजारपेठेत शुकशुकाट जाणवत होता.

आठवले यांना धक्काबुक्की करण्याच्या प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. रिपाईचे जिल्हा संपर्क प्रमुख राजाभाऊ अहिरे, कार्याध्यक्ष गंगाभाऊ त्रिभुवन, जिल्हा संघटक अनिल निरभवणे, उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष दिनकर धिवर, तालुका अध्यक्ष कैलास अहिरे, शहर अध्यक्ष दिलीप नरवडे, पी आर निळे यांच्या नेतृत्वाखाली सदर चे आंदोलन करण्यात आले. आठवले यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्याची मागणी करण्यात आली.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेNashikनाशिक