संरक्षक भिंतीचे काम निकृष्ट दर्जाचे

By Admin | Updated: July 6, 2014 00:16 IST2014-07-05T23:59:14+5:302014-07-06T00:16:05+5:30

संरक्षक भिंतीचे काम निकृष्ट दर्जाचे

Protector wall works poorly | संरक्षक भिंतीचे काम निकृष्ट दर्जाचे

संरक्षक भिंतीचे काम निकृष्ट दर्जाचे

 

इंदिरानगर : आत्मविश्वास सोसायटीतील मोकळ्या जागेत बांधण्यात आलेल्या संरक्षक भिंतीचे बांधकाम ढासळू लागले आहे.
सुमारे चार वर्षांपूर्वी आत्मविश्वास सोसायटीतील मोकळ्या जागेला नागरिकांच्या मागणीनुसार संरक्षण भिंत बांधण्यात आली.
तसेच बाल-गोपाळांना खेळण्यासाठी खेळणी बसविण्यात आली आहेत. त्यामुळे सकाळी आणि सायंकाळी लहान बालके मोठ्या प्रमाणात खेळण्यास येतात. परंतु एका बाजूच्या संरक्षक भिंतीचे बांधकाम ढासळण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे ही भिंत पडून दुर्घटना होण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)

Web Title: Protector wall works poorly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.