शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील २९ सहायक पोलीस आयुक्तांना पदोन्नती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2018 01:00 IST

राज्यातील २९ सहायक पोलीस आयुक्त/ उपविभागीय अधिकारी यांना पोलीस उपायुक्त/ अधीक्षकपदी पदोन्नती देण्याचे आदेश शासनाने बुधवारी (दि़१७) काढले़ पदोन्नती करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील तीन, ग्रामीण पोलीस आयुक्तालयातील दोन तर महाराष्ट्र पोलीस अकादमीतील दोन अधिकाºयांचा समावेश आहे़

नाशिक : राज्यातील २९ सहायक पोलीस आयुक्त/ उपविभागीय अधिकारी यांना पोलीस उपायुक्त/ अधीक्षकपदी पदोन्नती देण्याचे आदेश शासनाने बुधवारी (दि़१७) काढले़ पदोन्नती करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील तीन, ग्रामीण पोलीस आयुक्तालयातील दोन तर महाराष्ट्र पोलीस अकादमीतील दोन अधिकाºयांचा समावेश आहे़  नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील सहायक पोलीस आयुक्त बापू बांगर यांना सोलापूर शहर पोलीस उपायुक्त (गुन्हे), शहर वाहतूक शाखेचे अजय देवरे यांना नाशिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस अधीक्षकपदी तर दीपक गिºहे यांना महाराष्ट्र पोलीस अकादमीत अपर पोलीस अधीक्षकपदी पदोन्नतीवर बदली करण्यात आली आहे़ नाशिक ग्रामीण पोलीस दलातील पेठचे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन गोरे यांची धुळे येथील राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक सहाच्या समादेशकपदी तर नाशिक ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी अतुल झेंडे यांची अपर पोलीस महासंचालक कार्यालय आर्थिक गुन्हे शाखेत पोलीस अधीक्षकपदी पदोन्नती देत बदली करण्यात आली आहे़ महाराष्ट्र पोलीस अकादमीला पदोन्नतीने चार अधिकारी नव्याने मिळाले आहेत़ त्यामध्ये शिर्डी देवस्थानचे पोलीस उपअधीक्षक आनंद भोईटे, गुन्हे अन्वेषण विभागातील पुणे येथील पोलीस उपअधीक्षक वैशाली कडूकर, जळगाव जिल्ह्णातील चोपडा उपविभाग उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार चव्हाण व औरंगाबाद जिल्ह्णातील वैजापूर उपविभाग उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील लांजेवार यांची महाराष्ट्र पोलीस अकादमीत अपर पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे़खाडे यांना पदोन्नतीमहाराष्ट्र पोलीस अकादमीतील पोलीस उपअधीक्षक डॉ़ राहुल खाडे यांची पदोन्नतीने औरंगाबाद शहराच्या पोलीस उपआयुक्तपदी तर पोलीस उपअधीक्षक विशाल ठाकूर यांची मुंबई शहराच्या पोलीस उपआयुक्तपदी पदोन्नतीने बदली करण्यात आली आहे़

टॅग्स :Policeपोलिसnashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालय