शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेत सुशासन दिनानिमित्त कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 00:48 IST

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेत सुशासन दिन शुक्रवारी (दि.२५) साजरा करण्यात आला. यानिमित्त शासकीय योजना तळागाळात पोहोचवणाऱ्यांचे  सत्कार, यासह विविध कार्यक्रम संपन्न झाले. 

ठळक मुद्देअधिकाऱ्यांना मार्गदर्शन : शासकीय योजना पोहोचवणाऱ्यांचा सत्कार

नाशिक : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेत सुशासन दिन शुक्रवारी (दि.२५) साजरा करण्यात आला. यानिमित्त शासकीय योजना तळागाळात पोहोचवणाऱ्यांचे सत्कार, यासह विविध कार्यक्रम संपन्न झाले. महिला व बाल कल्याण समितीच्या वतीने सभापती स्वाती भामरे यांनी उपक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी शिष्यवृत्ती येाजनेचे लाभार्थी देवयानी पवार, दिव्यांग महिला, विधवा महिलांच्या मुलींच्या विवाह योजनेत कार्यरत जया पिंगळे, आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजनेचे अनिल पाटील, रोहिणी घोगरे, किरण सातपुते, मुक्ता सदगले, सागर हाके, रोहिणी नड यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सभापती भामरे यांनी यंदा या समितीच्या माध्यमातून शासकीय योजनांचा लाभ वंचितांपर्यंत देऊन खऱ्या अर्थाने सुशासनाचा अनुभव देण्यात येईल, असे सांगितले. कार्यक्रमास भाजप महिला आघाडीच्या माजी अध्यक्षा रोहिणी नायडू, नगरसेविका प्रतिभा पवार, माधुरी बोलकर, बाळासाहेब सोनवणे, सुभाष जगताप आदी उपस्थित होते.यावेळी मुख्यालयात तणावमुक्त व्यवस्थापन या विषयावर उदय धर्माधिकारी यांनी मार्गदर्शन केले. पूर्व विभागीय कार्यालयात राजाराम जाधव, पश्चिम विभागीय कार्यालयात विवेक धांडे, नाशिकरोड येथे डॉ. दिलीप मेनकर , सिडकोत दशरथ भवर तर सातपूर येथे नितीन नेर यांनी मार्गदर्शन केले. 

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाAtal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयी