संभाजी चौक सिग्नलला वेढले व्यावसायिकांनी
By Admin | Updated: February 6, 2016 00:45 IST2016-02-05T23:57:18+5:302016-02-06T00:45:20+5:30
संभाजी चौक सिग्नलला वेढले व्यावसायिकांनी

संभाजी चौक सिग्नलला वेढले व्यावसायिकांनी
नाशिक : संभाजी चौक येथील सिटी सेंटर मॉल परिसरातील नव्यानेच सुरू झालेल्या सिग्नलला फळविक्रे ते, भाजीविक्रेते आदि व्यावसायिकांनी विळखा घातल्याने वाहतुकीबरोबरच सिग्नल यंत्रणेचे पालन करणाऱ्या वाहनधारकांनाही अडथळा निर्माण होत असून व्यावसायिकांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.