खंडेराव महाराज यात्रे निमित्ताने घोडा मिरवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2019 16:49 IST2019-12-02T16:47:25+5:302019-12-02T16:49:10+5:30
वडनेरभैरव - चांदवड तालुक्यातील वडनेर भैरव येथील खंडेराव मंदिरात चंपाशष्टीनिमित्त भाविकांनी पूजा केली.

यात्रेत परिसरातील ग्रामस्थ बहुसंख्येने सहभागी झाले होते. चांदवड तालुक्यातील वडनेर भैरव येथे खंडेराव महाराज यात्रे निमित्ताने घोडा मिरवणूक
ठळक मुद्देसांयकाळी वाजत गाजत घरातील देवांची मिरवणूक काढण्यात आली. देव न्हाऊन तळी भरण्यात आली. वाघ्यामुरळींनी देवाची गाणी सादर केली.
वडनेरभैरव - चांदवड तालुक्यातील वडनेर भैरव येथील खंडेराव मंदिरात चंपाशष्टीनिमित्त भाविकांनी पूजा केली. यानिमित्त देवाच्या घोड्याची मिरवणूक काढण्यात आली. सांयकाळी वाजत गाजत घरातील देवांची मिरवणूक काढण्यात आली. देव न्हाऊन तळी भरण्यात आली. वाघ्यामुरळींनी देवाची गाणी सादर केली.