मिरवणूक गुरू ग्रंथसाहिबची...

By Admin | Updated: November 3, 2014 00:02 IST2014-11-03T00:02:04+5:302014-11-03T00:02:21+5:30

मिरवणूक गुरू ग्रंथसाहिबची...

Procession Guru Granth Sahib ... | मिरवणूक गुरू ग्रंथसाहिबची...

मिरवणूक गुरू ग्रंथसाहिबची...

मिरवणूक गुरू ग्रंथसाहिबची...
शीख धर्माचे संस्थापक गुरू नानक यांची जयंती येत्या गुरुवारी साजरी होणार असून, त्या पार्श्वभूमीवर शहरातील गुरुद्वारांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत. रविवारी शिंगाडा तलाव येथील गुरुद्वाराच्या वतीने शहरातून गुरू ग्रंथसाहिबची मिरवणूक काढण्यात आली. शिंगाडा तलाव, सारडा सर्कल, गंजमाळ सिग्नल, शालिमार, रविवार कारंजामार्गे ही शोभायात्रा पंचवटी येथील गुरुद्वारात पोहोचून तेथे तिचा समारोप झाला. या मिरवणुकीतील काही दृश्ये.

Web Title: Procession Guru Granth Sahib ...