शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

नोटबंदीपूर्वी भाजपने पैसा परदेशात पाठवला- पृथ्वीराज चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 21:00 IST

भाजपने नोटबंदी करण्यापूर्वीच आपला पैसा परदेशात पाठवून तसेच विविध ठिकाणी गुंतवून नोंटबंदीनंतर पुन्हा तो पक्षाक डे वळवला, तर विरोधी पक्षांचे मात्र या माध्यमातून  खच्चीकरण केल्याचा आरोप पृथ्वीराज यांनी चव्हाण रविवारी (दि.१२) नाशिकमध्ये केला. तसेच भाजापा सरकार सत्तेत येण्यापूर्वी ५० लाख रुपयांपर्यंत उलाढाल असलेली अमिशा यांच्या मुलाची कंपनी ८० कोटींपर्यंत कशी पोहचली असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला

ठळक मुद्देनोटबंदीपूर्वी भाजपने त्यांचा पैसा परदेशात पाठवलामाजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोपदेशात नोकऱ्याच नाहीत,गडकरी खरे बोलले

नाशिक : भाजपने नोटबंदी करण्यापूर्वीच आपला पैसा परदेशात पाठवून तसेच विविध ठिकाणी गुंतवून नोंटबंदीनंतर पुन्हा तो पक्षाक डे वळवला, तर विरोधी पक्षांचे मात्र या माध्यमातून  खच्चीकरण केल्याचा आरोप पृथ्वीराज यांनी चव्हाण रविवारी (दि.१२) नाशिकमध्ये केला. तसेच भाजापा सरकार सत्तेत येण्यापूर्वी ५० लाख रुपयांपर्यंत उलाढाल असलेली अमिशा यांच्या मुलाची कंपनी ८० कोटींपर्यंत कशी पोहचली असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच राज्य सरकारने समृद्धी महामार्ग आणि बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या परिसरातील जमिनी भांडवलदारांच्या घशात घालण्याचा घाट घातला असून, या प्रकल्पांना मंजुरी मिळण्यापूर्वीच मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकाऱ्यांनी समृद्धी महामार्ग आणि बुलेट ट्रेन मार्गाच्या परिसरात जमिनी घेतल्या असल्याचा आरोप त्यांनी केला. त्याचप्रमाणे प्रकाश मेहता यांच्यासह अमित शाह यांचे पुत्र जय शाह यांच्या विरोधात चौकशी करण्याची मागणी होत असताना सरकार कोणतीही कारवाई करीत नसल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, वर्षभरात सार्वत्रिक निवडणुका होणार आहे. त्यामुळे लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्रित होणार की उशिरा होणार याविषयी सध्या राज्यात संभ्रमावस्था आहे. केंद्र सरकारचा कार्यकाळ संपला असून, त्यांना जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात अपयश आले आहे. अशा परिस्थितीत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी संसदेत केंद्र सरकार विरोधातील अविश्वास ठरावात सरकारला उघडे पाडत येणाºया लोकसभा निवडणुकांचा शंखनाद केल्याचे चव्हाण म्हणाले. नरेंद्र मोदींचे सरकार हटविण्यासाठी देशातील लोकशाहीत विश्वास असणारे सर्व पक्ष एकत्रित येत असल्याचे सांगतानाच त्यांनी कार्यकर्त्यांना लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या कामाला लागण्याच्या सूचना केल्या. 

टॅग्स :Note BanनोटाबंदीNashikनाशिकPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणcongressकाँग्रेसNitin Gadkariनितीन गडकरी