नाशिकरोड, भद्रकाली परिसरातील जुगार अड्ड्यांवर छापा

By Admin | Updated: October 21, 2015 21:56 IST2015-10-21T21:55:24+5:302015-10-21T21:56:12+5:30

नाशिकरोड, भद्रकाली परिसरातील जुगार अड्ड्यांवर छापा

Print on gambling bases in Nashik Road, Bhadrakali area | नाशिकरोड, भद्रकाली परिसरातील जुगार अड्ड्यांवर छापा

नाशिकरोड, भद्रकाली परिसरातील जुगार अड्ड्यांवर छापा

नाशिक : खडकाळी सिग्नल, नौशाद लॉन्स, गोरेवाडी रेल्वेगेट या ठिकाणी सुरू असलेल्या जुगार अड्ड््यांवर पोलिसांनी छापे टाकून दहा जुगाऱ्यांना अटक केली आहे़ त्यांच्याकडून रोख रकमेसह जुगाराचे साहित्यही जप्त करण्यात आले आहे़
खडकाळी परिसरात बांधकाम साईटवर जुगार खेळणारे संशयित परबेज शेख, युसूफ सत्तार पठाण, समीर शब्बीर शेख, राम शांताराम शिंदे, जितेंद्रकुमार राजपूत; नौशाद लॉन्सजवळ जुगार खेळणारे संशयित सत्तार शब्बीर शेख, रशिद माजिद शेख, अल्ताफ शेख तर गोरेवाडी रेल्वेगेटजवळ जुगार खेळणारे संदीप देवराम अर्जुन व शरद मोतीराम बोराडे यांना पोलिसांनी अटक केली आहे़
पोलिसांनी या जुगाऱ्यांकडून ७ हजार ५७० रुपये रोख व जुगाराचे साहित्य जप्त केले असून, त्यांच्यावर मुंबई जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Print on gambling bases in Nashik Road, Bhadrakali area