शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:39 IST2020-12-04T04:39:18+5:302020-12-04T04:39:18+5:30
आदित्य जितेंद्रकुमार देसाई, आयुष धांडे, भावेश निकम, हितेश गोसावी, पृथ्वीराज ठाकरे,यशोधन सूर्यवंशी हे शिष्यवृत्ती परीक्षेत पास झाले. ...

शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा गौरव
आदित्य जितेंद्रकुमार देसाई, आयुष धांडे, भावेश निकम, हितेश गोसावी, पृथ्वीराज ठाकरे,यशोधन सूर्यवंशी हे शिष्यवृत्ती परीक्षेत पास झाले. आदित्य देसाई या विद्यार्थ्याने गुणवंता यादीत स्थान प्राप्त केले आहे. शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थी आदित्य देसाई यांचा प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.विभागप्रमुख एच.एन.सोनवणे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी शिष्यवृत्ती विभागप्रमुख एच.एन.सोनवणे यांनाही गौरविण्यात आले . यावेळी राजेश धनवट, राजेंद्र शेवाळे, टी.यु.देवरे, नितीन गवळी, आनंद भालेराव,आर.के.बोरसे, ए.यु.वाघ, आर.बी.बच्छाव, डी.के.सोनजे, जे.एस.बच्छाव, एस.एस.पाटील, ए.के.खेडकर, व्यंकट मगर, प्रा.पल्हाद बच्छाव उपस्थित होते.