शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

वणीत उन्हाळ कांद्याला १३७० रुपये दर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 01:07 IST

वणी : येथील उपबाजारात कांद्याची मंगळवारी ६६०० क्विंटल आवक झाली. उन्हाळ कांदा ६००० क्विंटल तर लाल कांदा ६०० क्विंटल अशी वर्गवारी आहे. उन्हाळ कांद्याला १३७० रुपये कमाल व ८०० रुपये किमान तर १०५० रुपये सरासरी प्रति क्विंटलचा दर उत्पादकांना मिळाला.

ठळक मुद्देआवक वाढली : कांद्याच्या दराबाबत सकारात्मक संकेत

वणी : येथील उपबाजारात कांद्याची मंगळवारी ६६०० क्विंटल आवक झाली. उन्हाळ कांदा ६००० क्विंटल तर लाल कांदा ६०० क्विंटल अशी वर्गवारी आहे. उन्हाळ कांद्याला १३७० रुपये कमाल व ८०० रुपये किमान तर १०५० रुपये सरासरी प्रति क्विंटलचा दर उत्पादकांना मिळाला.

लाल कांद्याला ९०० रुपये प्रति क्विंटलचा अधिकतम दर मिळाला. ५०० रुपये किमान तर ७७५ रुपये सरासरी असा दर मिळाला. ३२७ वाहंनामधून कांदा विक्रीसाठी आणण्यात आला होता. कांदा खरेदी-विक्री व्यवहारानंतर उत्पादकांनी पैसे रोख स्वरुपात घेऊन जावेत, असे आवाहन बाजार समितीकडून करण्यात आले आहे.कोलंबो, दुबई व इतर परदेशीय भागात उन्हाळ कांद्याला मागणी वाढलेली आहे. उन्हाळ कांद्यात टिकवण क्षमता असल्याचे गणित त्यामागे आहे. काही दिवसांपूर्वी परदेशात निर्यातीसाठी कंटेनर उपलब्धतेसाठी व्यापारीवर्गाला प्रतीक्षा करावी लागली होती. समुद्रमार्गे केल्या जाणाऱ्या या वाहतुकीची गती व्यावसायिकदृष्ट्या कमी झाली होती. दरम्यान, त्यावेळी कांदा खरेदी विक्री व्यवहारावर परिणाम झाल्याची भावना निर्माण झाली होती. सद्यस्थितीचे अवलोकन केल्यास कांदा खरेदी-विक्री व्यवहारास सकारात्मक वातावरण निर्माण होऊन उत्पादकांना कोरोना कालावधीत समाधानकारक दर मिळावे अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.मागणीत वाढपरदेशात व परराज्यात कांद्याला मागणी वाढल्याने कांद्याच्या दरात सकारात्मक बदल होण्याचे संकेत प्राप्त होत आहेत. परदेशात पाठविण्यात येणाऱ्या कांद्यासाठी कंटेनरच्या उपलब्धतेवर गणित अवलंबून असल्याने खरेदी-विक्रीच्या व्यवहार प्रणालीच्या गतीवर त्याचा परिणाम होतो आहे. देशांतर्गत पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, पंजाब या ठिकाणी नाशिकच्या उन्हाळ कांद्याला मागणी वाढली आहे. त्यामानाने लाल कांद्याला मागणी तुलनात्मक कमी असली तरी व्यवहारप्रणाली सुरू आहे.

टॅग्स :onionकांदाMarket Yardमार्केट यार्ड