प्रभाग ५१ मध्ये आज कमी दाबाने पाणी
By Admin | Updated: September 8, 2015 23:29 IST2015-09-08T23:28:47+5:302015-09-08T23:29:12+5:30
प्रभाग ५१ मध्ये आज कमी दाबाने पाणी

प्रभाग ५१ मध्ये आज कमी दाबाने पाणी
नाशिक : फाळके स्मारक येथील जलकुंभाला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्यामुळे प्रभाग क्रमांक ५१ मधील शांतीनगर झोपडपट्टी, रमाबाई आंबेडकरनगर व जनार्दनवाडी परिसरात बुधवार, दि. ९ रोजी तसेच गुरुवार, दि. १० रोजी सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे.