दुरांतो एक्सप्रेसची वेळ बदलण्यासाठी दबाव

By Admin | Updated: January 23, 2015 23:28 IST2015-01-23T23:27:42+5:302015-01-23T23:28:00+5:30

दुरांतो एक्सप्रेसची वेळ बदलण्यासाठी दबाव

Pressure to change the distance of Duranto Express | दुरांतो एक्सप्रेसची वेळ बदलण्यासाठी दबाव

दुरांतो एक्सप्रेसची वेळ बदलण्यासाठी दबाव


नाशिक : नाशिकहून सुटणाऱ्या पंचवटी एक्सप्रेसला नेहमीच उशीर होण्यामागे दुरांतो एक्सप्रेस असल्याने दुरांतोची वेळ बदलण्यासाठी प्रवासी संघटना तसेच खासदारांनी रेल्वेमंत्री तसेच प्रबंधकांना पत्रव्यवहार सुरू केला आहे.

Web Title: Pressure to change the distance of Duranto Express

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.