श्री महादेवी संस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदी ॲड. भास्कर मेढे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:20 IST2020-12-05T04:20:28+5:302020-12-05T04:20:28+5:30

श्री महादेवी ही येथील ग्रामदेवता असून, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर तसेच भाविकांचे मोठे श्रद्धास्थान आहे. याप्रसंगी विश्वस्त संजय कदम, ...

As the President of Shri Mahadevi Sansthan Trust, Adv. Bhaskar sheep | श्री महादेवी संस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदी ॲड. भास्कर मेढे

श्री महादेवी संस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदी ॲड. भास्कर मेढे

श्री महादेवी ही येथील ग्रामदेवता असून, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर तसेच भाविकांचे मोठे श्रद्धास्थान आहे.

याप्रसंगी विश्वस्त संजय कदम, प्रशांत बागडे, डॉ. समीर महाजन, ॲड. भाऊसाहेब गंभीरे, अमित गायकवाड हे उपस्थित होते.

===Photopath===

041220\04nsk_10_04122020_13.jpg

===Caption===

ॲड. भास्कर मेढे०४ वेळुंजे १

Web Title: As the President of Shri Mahadevi Sansthan Trust, Adv. Bhaskar sheep