नाशिक : विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपल्याने पूर्वतयारीचा भाग म्हणून मतदान व मतमोजणी कर्मचाऱ्यांची जुळवाजुळव निवडणूक शाखेने सुरू करून सर्वच राज्य व केंद्र सरकारी कार्यालये, अनुदानित शाळा व निमशासकीय कार्यालयांमध्ये कार्यरत अधिकारी, कर्मचाऱ्यांची माहिती मागविली असता, बहुतांशी कार्यालय प्रमुखांनी कार्यरत अधिकारी, कर्मचाऱ्यांची माहिती नाकारून एकप्रकारे आयोगाचा आदेशच धुडकावला आहे. शनिवारी अखेरच्या दिवशीही माहिती न देणाऱ्या कार्यालयांच्या प्रमुखांविरुद्ध लोकप्रतिनिधीत्व कायद्याखाली कारवाई करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.
कारवाई करण्याची तयारी
By admin | Updated: August 31, 2014 00:51 IST