कारवाई करण्याची तयारी

By Admin | Updated: August 31, 2014 00:51 IST2014-08-31T00:12:10+5:302014-08-31T00:51:28+5:30

निवडणूक कामांचा कर्मचाऱ्यांना धसका माहिती देण्यास टाळाटाळ

Preparation to take action | कारवाई करण्याची तयारी

कारवाई करण्याची तयारी

  नाशिक : विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपल्याने पूर्वतयारीचा भाग म्हणून मतदान व मतमोजणी कर्मचाऱ्यांची जुळवाजुळव निवडणूक शाखेने सुरू करून सर्वच राज्य व केंद्र सरकारी कार्यालये, अनुदानित शाळा व निमशासकीय कार्यालयांमध्ये कार्यरत अधिकारी, कर्मचाऱ्यांची माहिती मागविली असता, बहुतांशी कार्यालय प्रमुखांनी कार्यरत अधिकारी, कर्मचाऱ्यांची माहिती नाकारून एकप्रकारे आयोगाचा आदेशच धुडकावला आहे. शनिवारी अखेरच्या दिवशीही माहिती न देणाऱ्या कार्यालयांच्या प्रमुखांविरुद्ध लोकप्रतिनिधीत्व कायद्याखाली कारवाई करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.

Web Title: Preparation to take action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.