शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
2
गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा...
3
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver च्या दरात ₹१५३७ ची तेजी; खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवी किंमत?
4
‘मत चोरी’वरून भाजपाचा काँग्रेसवर प्रतिहल्ला, रायबरेली आणि डायमंड हार्बर येथील उदाहरण देत घेरले   
5
भाजपा विरुद्ध भाजपा लढाईत विरोधी पक्ष बनला 'विजेता'; संसदेत राहुल गांधींनी टाकला डाव, काय घडलं?
6
ईडी चौकशी करत असलेल्या सुरेश रैनाकडे किती संपत्ती? उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता?
7
जेवढे जन्माला येतायेत, त्यापेक्षा १० लाख जास्त मरतायेत; भारताच्या मित्र देशात 'सायलेंट इमरजंन्सी'!
8
ठाकरे बंधू दादरच्या कबुतरखाना विरोधातील आंदोलनात दिसणार? ‘या’ समितीचे सहभागी होण्याचे आवाहन
9
₹४ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणुकदारांच्या उड्या; आता बंद करावं लागलं ट्रेडिंग, अदानींचं जोडलंय नाव
10
चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला...
11
Budh Gochar 2025: वक्री गेलेला बुध मार्गी लागला; पुढील दोन वर्षात कोणकोणते लाभ देणार? वाचा!
12
"एकीकडे जवान सीमेवर शहीद होतायत अन् आपण IND vs PAK क्रिकेट..."; हरभजन सिंगचा संताप
13
कुस्तीपटू सुशील कुमारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, रद्द केला जामीन, कारण काय?
14
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
15
इतका कसला राग? सासूला मारलं अन् १९ तुकडे १९ ठिकाणी फेकले; जावई इतका निर्दयी का झाला?
16
मतचोरीविरोधात वाराणसीत अजब आंदोलन; पराभूत काँग्रेस उमेदवाराच्या नावाने जल्लोष
17
पाकविरुद्ध १२ वर्षांपूर्वी धडाडली होती स्टेन'गन'! Jayden Seales नं वनडेतील तो वर्ल्ड रेकॉर्ड मोडला
18
"बँकर नाही, तुम्ही DJ बना," गोल्डमॅन सॅक्सच्या सीईओंवर डोनाल्ड ट्रम्प यांचा संताप; म्हणाले, "तुमचे अंदाज..."
19
Lunchbox Recipe: ढोबळी मिरचीची 'अशी' करा पीठ पेरून भाजी; कोरडीही होत नाही-डब्यालाही नेता येते

नाशिक जिल्ह्यात राज्य कर्मचारी संपाची तयारी जोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 16:08 IST

संघटनेचे नेते अविनाश दौंड यांनी नाशिकला भेट देवून त्यांच्या उपस्थितीत सिडीओ मेरी, सेल्स टॅक्स, जिल्हाधिकारी कार्यालय, सिंचन भवन या ठिकाणी द्वारसभा घेण्यात येवून त्यात ७ ते ९ आॅगष्ट दरम्यान होणा-या राज्यव्यापी संपात सहभागी होवून संप

ठळक मुद्देसातवा वेतन आयोगाचीप्रत्यक्ष अंमलबजावणी दिलेल्या आश्वासनानुसार तात्काळ लागू करावी

नाशिक : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग मिळावा यासह विविध मागण्यांकडे शासनाकडून होत असलेल्या दुर्लक्षााच्या निषेधार्थ राज्य सरकारी, जिल्हा परिषद कर्मचारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचा-यांनी येत्या ७ ते ९ आॅगष्ट या दरम्यान राज्यव्यापी संपाची हाक दिली असून, हा संप यशस्वी करण्याच्या दृष्टीने कर्मचारी संघटनेच्यावतीने नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक शासकीय कार्यालयाच्या बाहेर द्वारसभा घेवून कर्मचा-यांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे.संघटनेचे नेते अविनाश दौंड यांनी नाशिकला भेट देवून त्यांच्या उपस्थितीत सिडीओ मेरी, सेल्स टॅक्स, जिल्हाधिकारी कार्यालय, सिंचन भवन या ठिकाणी द्वारसभा घेण्यात येवून त्यात ७ ते ९ आॅगष्ट दरम्यान होणा-या राज्यव्यापी संपात सहभागी होवून संप यशस्वी करण्याचा निर्धार करण्यात आला. सातवा वेतन आयोगाचीप्रत्यक्ष अंमलबजावणी दिलेल्या आश्वासनानुसार तात्काळ लागू करावी तसेच जानेवारी २०१७ पासून महागाई भत्त्याची १४ महिन्यांची थकबाकी आणि जानेवारी २०१८ पासूनचा वाढीव महागाई भत्ता त्वरीत मंजूर करण्यात यावा, अंशदायी पेन्शन योजना बंद करून १९८२ ची परिभाषित पेन्शन योजना लागू करावा, सर्व संवर्गातील रिक्तपदे तात्काळ भरण्यात यावे, प्राथमिक आरोग्य केंद्रातील महिला परिचरांना किमान वेतन दे-यात यावे, शिक्षण क्षेत्रातील विना अनुदान धोरण रद्द करा, निवृत्तीचे वय ६० वर्षे करा, पाच दिवसांचा आठवडा लागू करा आदी मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात येत असून, यात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन दिलीप थेटे, महेश आव्हाड, सुनंदा जरांडे, उत्तम गांगुर्डे, ज्ञानेश्वर कासार, राजेंद्र अहिरे आदींनी केले आहे.

 

टॅग्स :GovernmentसरकारNashikनाशिक