शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

सलून व्यावसायिक जेलभरोच्या तयारीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 18:20 IST

नाशिक: राज्यात लॉकडाऊनमधून शिथिलता देण्यात आल्यामुळे अनेक व्यवसाय सुरू झाले असून त्यांचे अर्थचक्र सुरू झालेले आहे. मात्र पहिल्या लॉकडाऊनपासून बंद करण्यात आलेल्या सलून व्यावसायिकांना अद्यापही परवानगी देण्यात आली नसल्यामुळे सलून व्यावसायिक येत्या १८ रोजी जेलभरो आंदोलन करणार असल्याचे महाराष्टÑ राज्य सलून असोसिएशनचे अध्यक्ष विजय पंडीत यांनी सांगितले.

नाशिक: राज्यात लॉकडाऊनमधून शिथिलता देण्यात आल्यामुळे अनेक व्यवसाय सुरू झाले असून त्यांचे अर्थचक्र सुरू झालेले आहे. मात्र पहिल्या लॉकडाऊनपासून बंद करण्यात आलेल्या सलून व्यावसायिकांना अद्यापही परवानगी देण्यात आली नसल्यामुळे सलून व्यावसायिक येत्या १८ रोजी जेलभरो आंदोलन करणार असल्याचे महाराष्ट राज्य सलून असोसिएशनचे अध्यक्ष विजय पंडीत यांनी सांगितले.सलून व्यावसाय सुरू करण्याची मागणी अनेकदा करण्यात आलेली आहे. व्यावसायिकांचे नुकसान झाल्याने त्यांना अर्थसहाय्य तसेच आरोग्य विमा काढण्याची देखील मागणी करण्यात आलेली आहे. मात्र सरकारकडून कोणत्याही मागणीची दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील सलून व्यावसायिकांनी काळ्या फिती बांधून शासनाचे लक्ष देखील वेधले होते. मात्र अजूहनी सलून व्यावसायिकांच्या मागण्यांकडे गांभिर्याने पाहिले जात नसल्याचा आरोप पंडीत यांनी केला आहे.राज्यातील मुख्यमंत्री, विरोदी पक्षनेत्यांसह आमदार, खासदार, मंत्र्यांना सलून व्यावसायिकांसदर्भातील पत्र देण्यात आलेले आहे. येत्या १७ रोजी होणाऱ्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत शासनाने सलून व्यावसायिकांच्या विषयावर कोणताही निर्णय न घेतल्यास १८ तारखेला सकाळी११ वाजता राष्टय नाभिक महासंघ, महराष्टÑ राज्य सलून असोसिएशन व सलून व्यावसयाशी संबंधित अनेक संस्था व संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते राज्यव्यापी जेलभरो आंदोलना सहभागी होणार असल्याचे पंडीत यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.

टॅग्स :Nashikनाशिकjailतुरुंग