पेठच्या क्रिडा संकुलात प्रिमियर लीग क्रिकेट स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2020 00:04 IST2020-12-20T21:24:16+5:302020-12-21T00:04:45+5:30

पेठ : तालुक्यातील क्रिकेट प्रेमीसाठी व ग्रामीण भागातून युवकांना क्रिडा क्षेत्रात संधी प्राप्त करून देण्यासाठी शहरातील तालुका क्रिडा संकूल मैदानावर पेठ प्रिमिअर लीग क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असून जिल्हा परीषद सदस्य तथा शिवसेना पेठ तालुका प्रमूख भास्कर गावीत यांचे हस्ते शुभारंभ करण्यात आला.

Premier League cricket tournament at Peth Sports Complex | पेठच्या क्रिडा संकुलात प्रिमियर लीग क्रिकेट स्पर्धा

पेठच्या क्रिडा संकुलात प्रिमियर लीग क्रिकेट स्पर्धा

ठळक मुद्देशिवसेना पेठ तालुका प्रमूख भास्कर गावीत यांचे हस्ते शुभारंभ

पेठ : तालुक्यातील क्रिकेट प्रेमीसाठी व ग्रामीण भागातून युवकांना क्रिडा क्षेत्रात संधी प्राप्त करून देण्यासाठी शहरातील तालुका क्रिडा संकूल मैदानावर पेठ प्रिमिअर लीग क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असून जिल्हा परीषद सदस्य तथा शिवसेना पेठ तालुका प्रमूख भास्कर गावीत यांचे हस्ते शुभारंभ करण्यात आला.

पेठ तालुका क्रिडा समन्वयक प्रा. चंद्रशेखर पठाडे यांनी प्रास्तविक केले. तालुक्यातून जवळपास ५० संघ सहभागी झाले आहेत. याप्रसंगी सभापती विलास अलबाड, नगराध्यक्ष मनोज घोंगे, पंचायत समिती सदस्य तुळशीराम वाघमारे, पद्माकार कामडी,
विक्रम चौधरी, पेठ तालुका क्रीडा संयोजक चंद्रशेखर पठाडे, प्रकाश धुळे, रंगणाथ वाडकर, किरण गांगोडे, उत्तम गुम्बाडे, महेश इंपाळ, नंदकुमार साबळे, राकेश पवार यांचेसह क्रिकेटप्रेमी उपस्थित होते. 

Web Title: Premier League cricket tournament at Peth Sports Complex

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.