मेशी येथील लसीकरण शिबिरात अपंगांना प्राधान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:16 IST2021-07-07T04:16:26+5:302021-07-07T04:16:26+5:30

यात रंजना माधव शिरसाठ, संगीता अरुण लांडगे, सुपडू दादाजी चव्हाण, किरण भिला सोनवणे आदींसह सुमारे २० अपंग ...

Preference for the disabled in the vaccination camp at Meshi | मेशी येथील लसीकरण शिबिरात अपंगांना प्राधान्य

मेशी येथील लसीकरण शिबिरात अपंगांना प्राधान्य

यात रंजना माधव शिरसाठ, संगीता अरुण लांडगे, सुपडू दादाजी चव्हाण, किरण भिला सोनवणे आदींसह सुमारे २० अपंग बांधवांनी लसीकरण करून घेतले, लसीकरणासाठी कुठलाही त्रास न होता लसीकरण मिळाल्यामुळे अपंग नागरिकांनी आरोग्य यंत्रणेचे आभार मानले. याप्रसंगी सहाय्यक वैद्यकीय अधिकारी डॉ. नूतन आहेर, शिवसेना देवळा तालुका संघटक बापूसाहेब जाधव, सामाजिक कार्यकर्ते राहुल शिरसाठ, माधव शिरसाठ यांनी अपंग बांधवांना सहकार्य केले. लसीकरण मोहिमेत आरोग्य सहाय्यक बी. बी. सोनवणे, आरोग्यसेवक एस. एम. जाधव, आरोग्यसेविका ए. के. बागुल आदींनी सहभाग घेतले.

फोटो - ०५ मेशी १

मेशी येथील लसीकरण मोहिमेत सहभागी झालेल्या दिव्यांग व्यक्ती.

050721\05nsk_7_05072021_13.jpg

मेशी येथील लसीकरण मोहिमेत सहभागी झालेल्या दिव्यांग व्यक्ती.

Web Title: Preference for the disabled in the vaccination camp at Meshi