सांसारिक जीवनातील लाभाला पूर्वपुण्याई कारणीभूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:18 IST2021-08-19T04:18:14+5:302021-08-19T04:18:14+5:30

पंडितरत्न ज्ञानयोगी प. पू. प्रमोदमुनीजी म. सा यांच्या ५१ व्या चातुर्मास्यासाठी ते ...

Pre-virtue causes the gain of worldly life | सांसारिक जीवनातील लाभाला पूर्वपुण्याई कारणीभूत

सांसारिक जीवनातील लाभाला पूर्वपुण्याई कारणीभूत

पंडितरत्न ज्ञानयोगी प. पू. प्रमोदमुनीजी म. सा यांच्या ५१ व्या चातुर्मास्यासाठी ते निफाड येथे जैन स्थानकात आलेले असून, दररोज त्यांचे प्रवचन होत असते. त्यावेळी ते बोलत होते. दररोज सकाळी ९ ते १० या वेळेत पंडितरत्न ज्ञानयोगी प. पू प्रमोदमुनीजी म. सा यांचे प्रवचन होत असते. जैन बांधव सायंकाळी पतिकमन या धार्मिक विधीत साधना करतात. यासाठी दररोज जैन बांधव उपस्थित असतात. सध्या चातुर्मास्यात निफाड शहरातील जैन बांधव उपवास करीत आहेत.

फोटो - १८ निफाड प्रमोदमुनीजी

180821\18nsk_25_18082021_13.jpg

फोटो -  १८ निफाड प्रमोदमुनींजी

Web Title: Pre-virtue causes the gain of worldly life