प्रतिभा जोशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:22 IST2020-12-05T04:22:24+5:302020-12-05T04:22:24+5:30

नाशिक : पंचवटीतील प्रतिभा भरत जाेशी (६८, रा. हिरावाडी) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, ...

Pratibha Joshi | प्रतिभा जोशी

प्रतिभा जोशी

नाशिक : पंचवटीतील प्रतिभा भरत जाेशी (६८, रा. हिरावाडी) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. एच. जोशी ब्रदर्स फर्मचे संचालक कनूभाई जोशी यांच्या त्या वहिणी होत.

फोटो

हार्डकॉपी

Web Title: Pratibha Joshi