शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

प्रसाद महाराजांचे लोहोणेरला स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 01:16 IST

लोहोणेर : अंमळनेर येथील विठ्ठल भक्त सखाराम महाराज संस्थानचे प्रसाद महाराज अंमळनेरकर यांचे सेवेकऱ्यांसह शनिवारी (दि.२०) लोहोणेर येथे आगमन झाले. यावेळी ह.भ.प.प्रसाद महाराज यांचे येथील शिष्य गणाचेवतीने स्वागत करण्यात आले.

ठळक मुद्देकीर्तनचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

लोहोणेर : अंमळनेर येथील विठ्ठल भक्त सखाराम महाराज संस्थानचे ह.भ.प. प्रसाद महाराज अंमळनेरकर यांचे सेवेकऱ्यांसह शनिवारी (दि.२०) लोहोणेर येथे आगमन झाले. यावेळी ह.भ.प.प्रसाद महाराज यांचे येथील शिष्य गणाचेवतीने स्वागत करण्यात आले.                प्रसाद महाराज यांचे लोहोणेर येथे तीन दिवस वास्तव्य असते. महाराजांचे आगमन झाले त्यावेळी शतनु महाराज लोहोणेरकर, येथील भजनी मंडळ व महाराजांचे शिष्य हे स्वागतास हजर होते. या निमित्ताने लोहोणेर येथे हरिपाठ , कीर्तनचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.               तर येथील शिष्टमंडळाकडे दुपारी व सायंकाळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येत असते. ठिक - ठिकाणी महाराजांच्या पान सुपारीचे आयोजन करण्यात येत असते. यावेळी ह. भ. प.अंमळनेर महाराजांचा लोहोणेर सह परिसरातील शिष्य गण मोठ्या संख्येने दर्शनासाठी उपस्थित राहतो.याप्रसंगी गुरू उपदेशाचेही या ठिकाणी आयोजन करण्यात येत असते. दि.२२ फेब्रुवारला दुपारी महाराजांचे तिळवण येथे प्रस्थान होणार आहे. 

टॅग्स :TempleमंदिरSocialसामाजिक