शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ह्यचला मुलांनो शाळेत चलाह्ण नारा देत जनजागृतीसाठी गावात प्रभात फेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 00:53 IST

जुनी शेमळी : कोरोनामुळे शाळा बंद असल्या तरी शासनाच्या आदेशानुसार आठवी ते दहावी वर्ग गुरुवारपासून (दि. १५) सुरू होत असून जुनी शेमळी (ता. बागलाण) येथील आर. बी. पाटील माध्यमिक विद्यालयातील शिक्षकांनी नवी शेमळी, जुनी शेमळी, चिंचकसाड या गावातील विद्यार्थ्यांना ह्यचला मुलांनो शाळेत चलाह्ण असा नारा करीत ढोल-ताशांच्या गजरात गावात प्रभातफेरी काढत जनजागृती केली.

ठळक मुद्देजुनी शेमळी : आजपासून होणार शाळा सुरू

जुनी शेमळी : कोरोनामुळे शाळा बंद असल्या तरी शासनाच्या आदेशानुसार आठवी ते दहावी वर्ग गुरुवारपासून (दि. १५) सुरू होत असून जुनी शेमळी (ता. बागलाण) येथील आर. बी. पाटील माध्यमिक विद्यालयातील शिक्षकांनी नवी शेमळी, जुनी शेमळी, चिंचकसाड या गावातील विद्यार्थ्यांना ह्यचला मुलांनो शाळेत चलाह्ण असा नारा करीत ढोल-ताशांच्या गजरात गावात प्रभातफेरी काढत जनजागृती केली.कोरोनामुळे काही दिवसांपूर्वी टप्प्याटप्प्याने पाचवी ते आठवीचे वर्ग शाळांमध्ये सुरू केले होते, मात्र पुन्हा कोरोनाचा कहर वाढला. सध्या कोरोना कमी होत असल्याने शासन आदेशानुसार गुरुवार (दि. १५)पासून आठवी ते दहावी वर्ग सुरू होत असल्याने मुलांना शाळेची गोडी निर्माण व्हावी, यासाठी जनजागृती करण्यात येत आहे.कोरोना व लॉकडाऊनमुळे मार्च २०२० पासून शाळा-महाविद्यालये बंद आहेत. शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी ऑनलाईन वर्ग, क्लासेस सुरू झाले. ऑनलाईनसाठी ॲन्ड्रॉईड मोबाईल व इंटरनेट बॅलन्स गरजेचे होऊन बसले होते. रोज मुलांसमोर सुमारे दोन ते चार तास मोबाईल डोळ्यांसमोर राहू लागला होता. आता मात्र शाळा सुरू होणार असल्याने पालकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.ऑनलाईन शिक्षणपद्धती आल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या पालकांना अडचणीच्या काळात मुलांनी मोबाईल खरेदी करण्यास भाग पडले. परिस्थिती नसतानाही पालकांनी पाल्यांसाठी मोबाईल खरेदी केले. अन्य ठिकाणी मोबाईल नेटवर्क व बॅलन्सअभावी विद्यार्थी वंचित होता. शिक्षकांनी त्या काळात ह्यशिक्षक आपल्या दारीह्ण या उपक्रमाद्वारे ऑनलाईन शिक्षण दिले, त्यामुळे ग्रामीण भागात प्रत्येक विद्यार्थी हा मोबाईलमध्ये गुंतून राहत होता. अलीकडे शाळा टप्प्याटप्प्याने सुरू होणार असल्याने मुलांकडून मोबाईल दूर जात असल्याचे चित्र दिसून येणार आहे.कोरोनाच्या लॉकडाऊन काळात विद्या‌‌र्थ्यांनी ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा अवलंब केला. या ऑनलाईनसाठी ॲन्ड्रॉईड मोबाईल व नेट बॅलन्सची गरज पडली, मात्र विद्यार्थी ऑनलाईन ऐवजी गेममध्येही रममाण होत होते. मात्र शाळा सुरू होत असल्याने अखेर मुलांच्या हातून मोबाईलची सुटका होणार आहे.- दादा बागुल, पालक.

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थी