शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

सटाणा बाजार समतिीच्या उपसभापती पदी प्रभाकर रौंदळ यांची बिनविरोध निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2019 9:56 PM

सटाणा: येथील कृषी उत्पन्न बाजार समतिीच्या उपसभापतीपदी तरसाळीचे माजी सरपंच प्रभारकर रौंदळ यांची शनिवारी (दि.6) बिनविरोध निवड करण्यात आली.

ठळक मुद्देबिनविरोध निवड झाल्याचे निवडणुक निर्नय अधिकारी भास्कार तांबे यांनी घोषीत केले.

सटाणा: येथील कृषी उत्पन्न बाजार समतिीच्या उपसभापतीपदी तरसाळीचे माजी सरपंच प्रभारकर रौंदळ यांची शनिवारी (दि.6) बिनविरोध निवड करण्यात आली.आठ दिवसांपुर्वीच सटाणा बाजार समतिीच्या सभापतीपदाची निवडणुक झाली. त्यात सभापतीपदी संजय सोनवणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यानंतर उपसभापती सरदारिसंग जाधव यांनी आवर्तनानुसार राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदासाठी शनिवार (दि. 6) सभापती संजय सोनवणे याच्या अध्यक्षतेखाली उपसभापती पदाची निवडणुक घेण्यात आली. यावेळी संचालक प्रभाकर रौंदळ यांचा ?कमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणुक निर्नय अधिकारी भास्कार तांबे यांनी घोषीत केले. त्यांना सुचक म्हणुन श्रीधर कोठावदे तर अनुमोदक म्हणून मधुकर देवरे होते. यावेळी नविनर्वाचित उपसभापती प्रभाकर रौंदळ यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सभापती संजय सोनवणे, मावळते उपसभापती सरदारिसंग जाधव, संचालक संजय देवरे, पंकज ठाकरे, जयप्रकाश सोनवणे, नरेंद्अहीरे, संदिप साळे, संजय बिरारी,श्रीधर कोठावदे, मधुकर देवरे, प्रकाश देवरे,केशव मांडवडे, संचालीका रत्नमाला सुर्यवंशी, सुनिता देवरे,वेणुबाई माळी, बाजार समतिीचे सचिव भास्कर तांबे आदींसह ज्ञानेश्वर देवरे, भिकन पाटील, मुन्ना सुर्यवंशी, माजी पं.स. सभापती चिला निकम, प्रमोद जाधव, किरण अहीरे, विनोद अिहरे, मच्छीद्र रौंदळ, उमेश रौंदळ, प्रविण रौदळ, निवृत्ती चव्हाण, जिभाऊ रौंदळ, बंटी देवरे, धर्मा रौंदळ, रमेश रौंदळ आदींस कार्यकर्ते उपस्थित होते.