शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

दहा गावांचा वीजपुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 00:15 IST

भगूर-लहवित रस्त्यावरील महावितरणच्या उपकेंद्राजवळील ११ केव्हीची विद्युत वाहिनी मंगळवारी मध्यरात्री तुटल्याने सिन्नर तालुक्यातील ९ ते १० गावांचा विद्युतपुरवठा खंडित झाला होता. यामुळे ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागला.

देवळाली कॅम्प : भगूर-लहवित रस्त्यावरील महावितरणच्या उपकेंद्राजवळील ११ केव्हीची विद्युत वाहिनी मंगळवारी मध्यरात्री तुटल्याने सिन्नर तालुक्यातील ९ ते १० गावांचा विद्युतपुरवठा खंडित झाला होता. यामुळे ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागला.भगूर-लहवित रस्त्यावरील महावितरणच्या उपकेंद्राजवळील पडीक जागेतून सिन्नर तालुक्यातील पांढुर्लीच्या दिशेने गेलेली ४० वर्षांपूर्वीची ११ केव्हीची विद्युत वाहिनी मंगळवारी रात्री दीड-दोनच्या सुमारास तुटल्याने पांढुर्ली, भोरवड, शिवडा, सावता माळीनगर, विंचूर दळवी, वडगाव, बेलू, आगासखिंड आदी गावांचा वीजपुरवठा खंडित झाला होता.पांढुर्ली येथे शेतातून जाणारी ११ केव्हीची विद्युत वाहिनी स्थलांतरित करण्याच्या कामाला मंजुरी देण्यात आली आहे. सदर विद्युत वाहिनी ही ४० वर्षांपूर्वीची असल्याने धोकादायक स्थितीत आहे. मात्र महावितरणकडून विद्युत वाहिनी स्थलांतरित केली जात नसल्याने दुर्घटना घडण्याची महावितरण वाट बघत आहे का असा प्रश्न ग्रामस्थांनी विचारला आहे.नागरिक उकाड्याने हैराणउन्हाळ्याच्या दिवसात उकाड्याने सर्वजण हैराण झालेले असताना ११ केव्हीची वायर तुटून वीजपुरवठा खंडित झाल्याने मंगळवारी रात्रीपासूनच ९ ते १० गावांतील ग्रामस्थ त्रस्त झाले होते. विद्युत वाहिनी तुटल्याने सुदैवाने कुठलीही जीवितहानी व दुर्घटना घडली नाही. महावितरणकडून बुधवारी सकाळपासून तुटलेली विद्युत वाहिनी दुरुस्तीचे काम दुपारी पूर्ण झाल्यानंतर वीजपुरवठा सुरळीत झाला.

टॅग्स :electricityवीजNashikनाशिक