शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

टपाल तिकिटांचा नाशिककरांनी अनुभवला दुर्मिळ प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 00:33 IST

टपाल तिकिटे म्हटली की सर्वांनाच त्यांचे आकर्षण अन् औत्सुक्य... जगाच्या पाठीवर हा टपाल तिकिटांचा संग्रह करण्याचा छंद तसा लोकप्रियच... छंदांचा राजा अन् राजांचा छंद असे या छंद बाळगणाऱ्यांच्या बाबतीत बोलले जाते. जिल्ह्यातील सुमारे चाळीसहून अधिक छंदवेड्यांनी आपल्या वर्षानुवर्षांच्या तिकीट संग्रहाचा खजिना नाशिककरांपुढे रिता केला.

ठळक मुद्दे‘नापेक्स-२०१८’ : जिल्हास्तरीय प्रदर्शनाचे उद्घाटन

नाशिक : टपाल तिकिटे म्हटली की सर्वांनाच त्यांचे आकर्षण अन् औत्सुक्य... जगाच्या पाठीवर हा टपाल तिकिटांचा संग्रह करण्याचा छंद तसा लोकप्रियच... छंदांचा राजा अन् राजांचा छंद असे या छंद बाळगणाऱ्यांच्या बाबतीत बोलले जाते. जिल्ह्यातील सुमारे चाळीसहून अधिक छंदवेड्यांनी आपल्या वर्षानुवर्षांच्या तिकीट संग्रहाचा खजिना नाशिककरांपुढे रिता केला.निमित्त होते, टपाल विभागाच्या वतीने आयोजित ‘नापेक्स-२०१८’ प्रदर्शनाचे. महात्मा फुले कलादालनात शनिवारी (दि.२०) प्रदर्शनाचे उद्घाटन मुंबई क्षेत्राच्या पोस्टमास्तर जनरल शोभा मधाळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार हेमंत गोडसे, पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, प्रवर डाक अधीक्षक पी. जे. काखंडकी, सहायक अधीक्षक पंकज कुलकर्णी, वरिष्ठ पोस्टमास्तर मोहन अहिरराव आदी मान्यवर उपस्थित होते.राष्टÑीय पुरुषांची महती, टपाल विभागाचा इतिहास, नैसर्गिक जैवविविधता, पुरातत्व वास्तू, गड-किल्ले यांचा इतिहास सांगणाºया विविध टपाल तिकिटांचा इतिहास नाशिककरांना अनुभवण्याची संधी या प्रदर्शनाच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे. गोडसे म्हणाले, टपाल विभागाने काळानुरुप कात टाकली आहे. तिकिटांचा छंद बुद्धिमत्तेला चालना व कलेची जाणीव करून देतो.गजपंथ दिगंबर जैन तीर्थक्षेत्र पोस्ट पाकिटावरम्हसरूळजवळील गजपंथ येथील श्री दिगंबर जैन तीर्थक्षेत्र समाधी सम्राट श्री १०८ सुधर्मसागरजी महाराज यांच्या ४५व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त टपालाच्या पाकिटावर झळकले. प्रदर्शनात या पाकिटाचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तीर्थक्षेत्रासह सुधर्मसागरजी महाराज यांची छायाचित्रे पाकिटावर आहेत. ‘नापेक्स-२०१८’ प्रदर्शनाच्या औचित्यावर दोन विशेष टपाल पाकिटे पोस्टाने प्रदर्शित करण्याचे जाहीर केले आहे.

टॅग्स :NashikनाशिकPost Officeपोस्ट ऑफिस